Sanjay Raut : ईडीच्या कारवाईत भेदभाव, राऊतांना विनाकारण अटक झाली; न्यायालयाने ईडीला झाप झाप झापले

sanjay raut court

court angry on ed in sanjay raut case  | शिवसेना नेते संजय राऊतांची अखेर जेलमधून सुटका झाली आहे. ते गेल्या १०० दिवसांपासून न्यायालयीन कोठडीमध्ये होते. १०० दिवसांनंतर पीएमएलए कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. या जामीन विरोधात ईडीने पुन्हा याचिका दाखल केली होती. पण ती याचिका न्यायालयाने फेटाळली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला चांगलेच झापले … Read more

Eknath Shinde : २०२४ मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल? शिंदेंनी स्वत:च नाव घेणं टाळत दिले ‘हे’ उत्तर

eknath shinde

eknath shinde answed to cm post  | एकनाथ शिंदे यांनी तीन महिन्यांपूर्वी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकार पाडले होते. त्यांच्यासोबत ४० शिवसेनेचे आणि १० अपक्ष आमदार गेले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडले होते. मोठ्या सत्तांतर नाट्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असे सर्वांना वाटत … Read more

Shivsena : ठाकरे आपला हुकमी एक्का काढणार बाहेर? बॅनरवरील फोटोनंतर चर्चांना उधाण, बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाचीही होतेय चर्चा

शिवसेना कोणाची यावरून सध्या शिंदे- ठाकरे गटात संघर्षाची लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून दबावतंत्र अवलंबले जात आहे. असे असताना आता ठाकरे गटालाही आक्रमक अशा चेहऱ्याची गरज असून, तेजस ठाकरे यांच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या बॅनरवर तेजस ठाकरे यांची एन्ट्री झाली आहे. यावरून आता बाळासाहेबांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याची … Read more

नवनीत राणांनी केलं न्यायालयाच्या ‘त्या’ अटींचं उल्लंघन; पोलिस पुन्हा करु शकतात अटक

गेल्या काही दिवसांपासून खासदार नवनीत राणा चांगल्याच चर्चेत आल्या आहे. हनुमान चालिसा पठणाप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच आता त्यांची प्रकृती ठिक झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. (navneet rana could be arrested) आता नवनीत राणा पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आक्रमक झाल्या. … Read more