Udayanraje Bhosale : रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्या विरोधात संभाजीराजेंनी लढा पुकारला, पण उदयनराजेंची भूमिका काय? स्पष्टच म्हणाले…

Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान केला जातो आणि त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्ये केली जातात. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. “अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, त्यांना मोक्का (MCOCA) लावला पाहिजे. अशा घटनांवर सरकार डोळेझाक करत आहे का?” असा सवाल करत त्यांनी … Read more

Udayanraje Bhosale : 10 वर्षांची शिक्षा, अजामीनपात्र गुन्हा; शिवरायांबद्दल बेताल वक्तव करणाऱ्यांना धडा शिकवा; उदयनराजेंची अमित शाहांकडे मागणी

Udayanraje Bhosale : शिवरायांच्या अपमानाच्या मुद्द्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन सादर केले. त्यांनी या निवेदनात राज्यातील महापुरुषांचा अपमान, औरंगजेबाबद्दल गोडवे गाणारी वक्तव्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेली बेताल टिपण्णी यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना किमान 10 वर्षांची शिक्षा असणारा … Read more

udayanraje bhosle : शिवरायांच्या सततच्या अपमानामुळे संतापलेले उदयनराजे आता थेट मोदींनाच भिडणार; घेतला मोठा निर्णय

udayanraje bhosale narendra modi

udayanraje bhosle meet narendra modi  | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्ये केली होती, त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसलेही आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी आधीच भाजपला इशारा दिला होता. आता उदयनराजे भोसले यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. उदयनराजे भोसले हे आता थेट … Read more

BJP: ”शिवसेना शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झाली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे”

udayanraje bhosle and uddhav thakre

भाजप(BJP): एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार व 12 खासदार यांनी बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. त्यांनतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. आता शिवसेना कोणाची? ठाकरेंची की शिंदेंची? हा वाद सुरु झाला. हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचला. याबाबत अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया … Read more

उदयनराजेंनी घेतली अजित पवारांची भेट; राष्ट्रवादीत जाणार का? राजेंनी केले सूचक विधान

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje Bhosale) यांनी राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे. पुण्यातील विश्रामगृहात दोघांची बैठक पार पडली आहे. पण या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, याबाबत कोणताही खुलासा होऊ शकलेला नाही. (udayanraje on NCP party) उदयनराजे आणि अजित पवारांच्या या भेटीमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली … Read more

Only 007! BMW पासून मर्सिडीझपर्यंत उदयनराजेंच्या ताफ्यात अजून कोणत्या आहेत गाड्या? जाणून घ्या..

स्टाईल इज स्टाईल.. आयएम द हायकमांड .. हे प्रसिद्द डायलॉग आहेत भाजप खासदार छत्रपती उदयनराजे यांचे. उदयनराजे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. डायलॉगबाजी असो किंवा कॉलर उडवणे असो उदयनराजे यांनी केलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या फॅन्सला आवडते. उदयनराजे कधीही केव्हाही काहीही करू शकतात हे सर्वांना माहिती आहे. परंतु तुम्हाला राजेंकडे आपल्या ताफ्यांमध्ये किती आणि कोणत्या गाड्या आहेत … Read more