सायकल सेकंड हॅंन्ड पण आनंद मर्सिडीज घेतल्यासारखा, तुफान व्हायरल होतोय चिमुकल्याचा व्हिडीओ

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. व्हायरल झालेल्या  व्हिडीओमध्ये एक चिमुकला त्याच्या वडिलांनी आणलेली सेकंड हँड सायकल पाहून खूप खुश झालेला पहायला मिळत आहे. काही लोकांची स्वप्न खूप मोठी असतात, तर काही लोकांची स्वप्न खूप लहान असतात. सोशल मीडियावर एक लहान मुलाचा व्हिडिओ खूप … Read more

आरारारा खतरनाक! 135 मुलांच्या वडिलांनी 28 बायका, 126 नातवंडांसमोर 37 व्यांदा केलं लग्न, पहा व्हिडीओ

तुम्ही लहानपणी अनेकदा ऐकले असेल की, राजा-महाराजा अनेक विवाह करायचे आणि डझनभर बायका सांभाळायचे. पण आजच्या काळात एकापेक्षा जास्त बायका असणे ही मोठी गोष्ट मानली जाते. काही वेळा पत्नीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण एका माणसाने ही गोष्ट चुकीची सिद्ध केली आहे. ३७ लग्नं केल्यानंतर आता एक वयस्कर व्यक्ती ३७व्यांदा लग्न करताना दिसत आहे.(Father … Read more

माणसं जमा करायला अजूनही राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतोय का? मनसेचा शिवसेनेला टोला

raj thakare & udhav thakare

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी औरंगाबादमंध्ये सभा घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडल्याचं पहायला मिळालं. शिवसेनेनं आता याच पार्श्वभूमीवर 14 मे रोजी एक जाहीर सभा आयोजित केली आहे. याबाबतचा टीझर शिवसेनेनं आज सकाळी आपल्या अधिकृत ट्विट्रर  हँडलवरून शेअर केला आहे. शिवसेनेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांच्या सभेचे फोटो आणि दृश्य वापरल्याचा … Read more

IPL 2022: ‘या’ संघावर प्रचंड संतापले चाहते, म्हणाले, ‘१० वर्षात काहीही करू शकले नाहीत’

आईपीएल 2022 (IPL 2022) च्या 42 व्या सामन्यात पंजाब किंग्जला लखनौ सुपर जायंट्स (PBKS vs LSG) विरुद्ध 20 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौचा संघ केवळ 153 धावा करू शकला. पंजाबला हा सामना जिंकण्याची चांगली संधी होती, मात्र खराब फलंदाजीमुळे या संघाने आणखी एक सोपा सामना गमावला. पंजाबच्या पराभवानंतर चाहते … Read more

जगप्रसिद्ध उद्योगपती एलोन मस्क बनले Twitter चे नवे मालक, कंपनीमध्ये करणार ‘हे’ नवीन बदल

अब्जाधीश उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांनी आता ट्विटर ही मायक्रो-ब्लॉगिंग साइट विकत घेत्तली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटर खरेदी करण्यासाठी एलोन मस्क(Elon Musk) यांना तब्बल ४४ बिलियन डॉलर( ३. ३० लाख कोटी रुपये) मोजावे लागले आहेत. या कराराला अंतिम मंजुरीही मिळाली आहे.(businessman Elon Musk has become the new owner of Twitter) मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

शाहिद कपूरच्या ‘या’ कृतीने संतापले चाहते, रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘जर्सी’वर बंदीची मागणी

शाहिद कपूर

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) पुन्हा एकदा त्याच्या जर्सी या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. अशा परिस्थितीत हा चित्रपट लोकांच्या अपेक्षा कितपत खऱ्या ठरतो, हे नंतर कळेलच. मात्र रिलीज होताच हा चित्रपट वादात सापडला आहे.(fans-angry-over-shahid-kapoorsdemand-ban-on-jersey) रिलीजपूर्वी हा चित्रपट जिथे कायदेशीर वादात अडकला … Read more

VIDEO: बंगाली नवरीच्या वेशात राणू मंडलने गायलं ‘कच्चा बदाम’ गाणं, लोकं म्हणाले, ‘लवकरच जगबुडी होणार’

इंटरनेट सेन्सेशन रानू मंडलने (Ranu Mandal) पुन्हा एकदा इंटरनेट आणि सोशल मीडियावर कमबॅक केले आहे. यावेळी तिने ‘कच्चा बदाम’ या यावेळच्या सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल झालेल्या गाण्याने पुनरागमन केले आहे. राणू मंडल तिच्या नवीन व्हिडिओमुळे खूप चर्चेत आहे. रानू मंडलचा एक व्हिडिओ फेसबुक आणि यूट्यूबसह इतर अनेक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्यात … Read more

माझी पत्नी माझं खुप रक्त पिते, काही उपाय असेल तर सांग भाऊ, सोनू सूदने दिले मजेशीर उत्तर, म्हणाला..

सोनू सूद जेवढा लोकांना मदत करण्यात गंभीर आहे, तेवढाच तो लोकांचे मनोरंजन करण्यातही पुढे आहे. या धकाधकीच्या जीवनात कोणी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणले तर ते औषधापेक्षा कमी नाही. सोनू सूदने कोरोनाच्या काळात पूर्ण समर्पणाने लोकांना मदत केली. त्याने स्वतःचीही पर्वा केली नव्हती. त्यामुळे देशभरातील लोक त्यांना खूप आदर देतात. प्रत्येक माणूस आपली तक्रार घेऊन सोनू … Read more

बंगला रिकामा करताना सरकारी फर्निचरही घेऊन गेले माजी मंत्री, अधिकाऱ्यांनी विचारणा करताच म्हणाले..

पंजाबमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर माजी मंत्र्यांनी आपली अधिकृत निवासस्थाने रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीत बादल यांनी त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे केले आणि त्यांनी त्यांचे निवासस्थान रिकामे केल्यानंतरच वादाला सुरुवात झाली. मनप्रीत बादल यांचे घर रिकामे केल्यानंतर, गृहनिर्माण विभागाच्या अभियंत्याने विधानसभा सचिवालयाला एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी सांगितले की … Read more

ट्विट करायला कोणी पैसै दिले होते का? विवेक अग्निहोत्रींवर ट्विट करणे कुणाल कामराला पडले महागात, युजर्स संतापले

विवेक अग्निहोत्रीचा (Vivek Agnihotri) ‘काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉलीवूडची गैंग त्यांना टार्गेट करत आहे. या गैंगमध्ये डाव्या विचारसरणीचा कथित स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याचाही समावेश आहे. त्याने ट्विटरवर विवेक अग्निहोत्रीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे करन कामराला महागात पडल आहे आणि लोकांनी त्याला योग्य पद्धतीने समजावून सांगितले.(Kunal Kamrala by … Read more