Trupti Desai : पुण्याचे राजकारणी इतके निर्लज्ज कसे झाले? विनायक निम्हणांच्या निधनाला २४ तासही झाले नाही तोच…

trupti desai angry on politocians  |  पुण्याचे पंधरा वर्षे आमदार असलेले विनायक आबा निम्हण यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. असे असताना एक वेगळाच प्रकार पुण्याच्या वाडेश्वरवर पाहायला मिळाला. पुण्यात २७ तारखेला सर्वपक्षीय दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रोडवर असलेल्या वाडेश्वर हॉटेलमध्ये या फराळाचा कार्यक्रम … Read more

Pune : पुण्यातील राजकारणी इतके निर्लज्ज कसे? ‘त्या’ पार्टीनंतर नागरीकांचा संतप्त सवाल

Party

pune all parties diwali party  | पुण्याचे पंधरा वर्षे आमदार असलेले विनायक आबा निम्हण यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. असे असताना एक वेगळाच प्रकार पुण्याच्या वाडेश्वरवर पाहायला मिळाला. पुण्यात २७ तारखेला सर्वपक्षीय दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रोडवर असलेल्या वाडेश्वर हॉटेलमध्ये या फराळाचा कार्यक्रम … Read more

तृप्ती देसाईंना एकनाथ शिंदेंचा निर्णय अमान्य; म्हणाल्या, गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याऐवजी…

गेल्या दोन वर्षांपासून जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव होता, त्यामुळे अनेक सण उत्सवाप्रमाणे दहीहंडीचा उत्सव देखील साजरा केला जात नव्हता. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्याने सर्वच सण-उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. काल महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव साजरा झाला. या दहीहंडी प्रेमींसाठी शासनाने महत्वाच्या घोषणा केल्या. शासनाने यंदा गोविंदांना भरघोस सूट, योजना यांचा लाभ … Read more

‘वर्षातून एकदा दहीहंडी फोडण्याऱ्या गोविंदांना आरक्षण देण्यापेक्षा रोज साहसी खेळ करणाऱ्या डोंबाऱ्यांना आरक्षण द्या’

गेल्या दोन वर्षांपासून जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव होता, त्यामुळे अनेक सण उत्सवाप्रमाणे दहीहंडीचा उत्सव देखील साजरा केला जात नव्हता. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्याने सर्वच सण-उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे. काल महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव साजरा झाला. या दहीहंडी प्रेमींसाठी शासनाने महत्वाच्या घोषणा केल्या. शासनाने यंदा गोविंदांना भरघोस सूट, योजना यांचा लाभ … Read more

‘पूजा चव्हाणला न्याय मिळवून द्यायचा असेल तर राजीनामा द्या’; तृप्ती देसाई यांनी चित्रा वाघ यांना डिवचलं

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आज त्याच संजय राठोड यांना एकनाथ शिंदे गटातून मंत्रिपद दिल्यापासून विविध स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरू झाल्या आहेत. नुकतेच भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील संजय राठोड यांना मंत्रिपद देणं अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं होतं. चित्रा वाघ यांनी … Read more

“या राजकीय नेत्यांना लोक चपलांनी मारतील”, तृप्ती देसाईंचा श्रीकांत देशमुखांवर निशाणा

भाजपचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख(Shrikant Deshmukh) यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला रडत-रडत श्रीकांत देशमुख यांच्यावर फसवणुकीचा आरोप करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा होत आहे.(trupti desai criticize shrikant deshmukh) या व्हिडिओवरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी … Read more

“… त्यामुळे विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी”, तृप्ती देसाईंनी सांगीतलं यामागचं कारण

trupti desai

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी वटपौर्णिमा सणाच्या बाबतीत एक विधान केलं आहे. “वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो फक्त सुवासिनींचा सण नाही आहे. त्यामुळे विधवा महिलांनी देखील वटपौर्णिमा साजरी करावी”, असं वक्तव्य भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केलं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी(Women) झाडाची पूजा करण्यापेक्षा झाडे लावली पाहिजेत, असा सल्ला देखील तृप्ती देसाई … Read more

“महिला आयोगाचे अध्यक्षपद फक्त एक महिना माझ्या ताब्यात द्या, कायदा काय असतो दाखवून देईल”

trupti desai

सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापलं आहे. अभिनेत्री केतकी चितळे हीच प्रकरण सध्या चांगलच गाजत आहे. ठाणे पोलिसांनी कारवाई करत केतकीला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिला १८ तारखेपर्यं पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अखेर आज कोर्टात हजर केल्यानंतर केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहामधील कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये … Read more

केतकी चितळेच्या बचावासाठी तृप्ती देसाई मैदानात; ट्रोल करणाऱ्यांचे संस्कारच काढले, म्हणाली…

प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. तिने फेसबूकवर पोस्ट करत शरद पवारांवर टीका केली होती. त्यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकांनी तिला विरोध केला आहे. (trupti desai shocking statement about ketki post) केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय वर्तुळातही … Read more

“केतकीच्या पोस्टमध्ये पवारांचा उल्लेख नाही, घाणेरड्या कमेंट करून आपण संस्कारहीन असल्याचे दाखवू नका”

प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. तिने फेसबूकवर पोस्ट करत शरद पवारांवर टीका केली होती. त्यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकांनी तिला विरोध केला आहे. (trupti desai on ketki chitale) केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय वर्तुळातही या प्रकरणावरून … Read more