World Cup: वर्ल्डकपमध्ये ‘या’ २ संघांमध्ये होणार फायनल टक्कर, ख्रिस गेलने केली मोठी भविष्यवाणी

World Cup, West Indies, Chris Gayle, Australia/ पुढील आठवड्यापासून ऑस्ट्रेलियन भूमीवर T20 विश्वचषक 2022 सुरू होत आहे. T20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा पहिला सामना 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 2022 च्या T20 विश्वचषकापूर्वी त्याच्या अंतिम सामन्याबाबत मोठे भाकीत केले जात आहेत. 2022 च्या T20 विश्वचषकाबाबत अनेक देशांचे क्रिकेट दिग्गज अंदाज वर्तवत आहेत. वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज … Read more

World Cup: टीम इंडियाला ‘या’ खेळाडूशिवाय टी२० वर्ल्ड कप जिंकणे कठीण, आता करतोय कहर

Team India

World Cup, Rohit Sharma, Team India, Shardul Thakur/ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज T20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. भारतीय संघाला 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध टी-20 विश्वचषकातील पहिला सामना खेळायचा आहे. निवडकर्त्यांनी टी-20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूची निवड न करून मोठी चूक केली आहे, ज्याचा फटका त्यांना टी-20 विश्वचषकात सहन करावा लागू … Read more

Rohit Sharma: आधी रागराग मग प्रेम! अवघ्या ८ चेंडूत हिरो ठरलेल्या दिनेश कार्तिकच्या हातात रोहितने दिली ट्रॉफी

Trophy

Rohit Sharma, Dinesh Karthik, Trophy/ टीम इंडियामध्ये अशी परंपरा आहे की, मालिका जिंकली तर फोटो सेशनमध्ये ट्रॉफी सर्वात तरुण खेळाडूच्या हातात असते, मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध असे दिसले नाही. रोहित शर्माने ट्रॉफी संघातील सर्वात वरिष्ठ क्रिकेटर दिनेश कार्तिकच्या हातात सोपवली. यानंतर हार्दिक पांड्याही हसताना दिसला. पहिल्या सामन्यात दिनेश कार्तिक रोहित शर्माच्या रागाचा बळी ठरला होता, पण पुढच्या … Read more

डान्स करतो म्हणून वडिलांनी घरातून हाकलले, आता झाला डीआयडीचा विनर, वाचून डोळ्यात येईल पाणी

डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स (Dance India Dance Little Masters) या लोकप्रिय शोला ५व्या सीझनचा विनर मिळाला आहे. ऑडिशन्सनंतर निवडलेल्या पहिल्या १५ जणांनी इतके महिने खूप घाम गाळला आणि आपल बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर एका मुलाच्या हातात ही चमकणारी ट्रॉफी आली.(Dance India Dance Little Masters, Trophy, Nobojit Narzari, Season 5) View this … Read more

दिनेश कार्तिकसोबत हार्दिक पांड्याने निभावली मैत्री, स्वता कार्तिकने केले कौतुक, म्हणाला…

आयपीएलच्या या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला असला तरी संघाचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आपल्या कामगिरीने सर्वांचीच मने जिंकली आहेत. इतकंच नाही तर दिनेश कार्तिकला आयपीएल संपल्यानंतर ‘बेस्ट स्ट्रायकर ऑफ द सीझन’चा ​​पुरस्कारही देण्यात आला आहे.(IPL, Royal Challengers Bangalore, Trophy, Dinesh Karthik, Narendra Modi Stadium, Hardik Pandya) बक्षीस … Read more

VIDEO: हार्दिक पांड्याला मिठी मारताच पत्नी नताशाला अश्रु अनावर, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक

हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने पराभव करून आयपीएल २०२२ चे विजेतेपद पटकावले. T२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर टीकाकारांच्या निशाण्यावर आलेल्या हार्दिक पांड्यासाठी ही ट्रॉफी खूप महत्त्वाची आहे. टीम इंडियातून वगळल्यानंतर त्याला मुंबई इंडियन्सनेही कायम ठेवले नाही. आता दमदार कामगिरी करत त्याने संघाला चॅम्पियन बनवल्यावर त्याची पत्नी नताशा त्याला मैदानात मिठी … Read more

आयपीएल चालू असताना आली वाईट बातमी, भारतीय क्रिकेटरच्या दोन्ही किडन्या झाल्या निकामी

भारताचा माजी यष्टिरक्षक विजय यादव (Vijay Yadav) सध्या जीवन-मरणाची लढाई लढत आहे. त्यांची किडनी पूर्णपणे निकामी झाली आहे. 55 वर्षीय विजयने भारतासाठी 19 वनडे आणि 1 कसोटी सामना खेळला आहे. सध्या तो पूर्णपणे डायलिसिसवर अवलंबून आहे आणि त्याला बरे होण्यासाठी किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटर्स असोसिएशन त्याच्या उपचारासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. … Read more