विराट-शाहरूखपेक्षा जास्त कमाई करतो ‘हा’ फॅक्टरी वर्कर, एका पोस्टचे घेतो तब्बल ‘एवढे’ कोटी

तुम्ही जर कोणत्याही सोशल मीडिया(Social media) साइटवर असाल तर तुम्ही खाबी लमेचे व्हिडिओ पाहिले असतील. तुम्ही त्याला नावाने ओळखत असलात तरी त्याचा चेहरा ओळखला असेल. 22 वर्षीय खाबी लमे एक टिकटॉक स्टार आहे. अलीकडेच, त्याने आपल्या ब्रँड एंडोर्समेंट पोस्टची कमाई जगासमोर ठेवून सर्वांना आश्चर्यचकित केले.(the-22-year-old-who-was-once-a-machine-worker-charges-rs-6-crore-per-post-leaving-many-stars-behind) खाबी(Khabi Lame) जितकी रक्कम एका पोस्टसाठी घेतो तितकी तर भारतातील … Read more

येडी की खुळी! बैलासमोर उभं राहून बनवत होती रील्स, मग बैलाने दाखवला ‘असा’ इंगा, पहा व्हिडीओ

टिकटॉकनंतर इंस्टाग्राम रिल्स तरुणाईच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. लाखो रिल्स सोशल मीडियावर अपलोड होत असतात. त्यात कोणते रिल सुपर हिट ठरेल, हे काही सांगता येत नाही. दररोज कितीतरी व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी बेभान होऊन व्हिडिओ बनवत होती. आश्चर्याची बाब म्हणजे ही तरुणी व्हिडिओ बनवत … Read more

ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडवर नजर ठेवण्यासाठी तिच्याच बेडखाली राहायचा तरुण; ‘अशी’ झाली पोलखोल

अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका मुलीने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे नाते संपवले होते, पण तरीही त्या तरुणाला तिच्यापासून वेगळे व्हायचे नव्हते.प्रेयसीला सोडण्याऐवजी त्याने तिच्या पलंगाखाली लपण्याचे ठिकाण बनवले. हे तुम्हाला विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. (boyfriend dont leave his gf after breakup) अमेरिकेतील अटलांटा येथे राहणाऱ्या लिबी क्लीव्सने तिच्या एक्स बॉयफ्रेंडशी संबंधित … Read more

ही महिला फक्त मोबाईल चालवते आणि कमावते बक्कळ पैसा, त्याच पैशातून करते १२ मुलांचा सांभाळ

ब्रिटनी चर्च नावाच्या ३३ वर्षीय महिलेने तिच्या कंपनीतील नोकरी सोडून घरी बसण्याचा निर्णय घेतला. १२ मुलांची आई आता फक्त तिच्या फोनवर व्हिडिओ बनवून एक मोठे कुटुंब वाढवत आहे. कारखान्याच्या कामात ती तासनतास बाहेर राहायची, पण आता ती घरी बसून व्हिडीओ बनवते आणि मिळणाऱ्या पैशातून आरामात घर चालवत आहे. १२ मुलांचे कुटुंब असण्याचा अर्थ आपल्या सर्वांना … Read more