ताजमहालाचा वापर एकेकाळी मराठ्यांनी घोडे बांधायला केला होता; वाचा मराठ्यांच्या पराक्रमाचा भन्नाट किस्सा
असे म्हणतात की आपल्या मेलेल्या पत्नीची म्हणजे मुमताजची भव्य कबर बांधून तिची आठवण म्हणून त्याभोवती ‘ताजमहाल’ शहाजहानने बांधला आणि पुन्हा अशा प्रकारची कलाकृती किंवा इमारत कोणी बंधू नये म्हणून कारागिराचे हात तोडले होते. पण ताजमहाल बांधल्यानंतर आग्र्यामध्ये ताजमहाल आहे हे जास्त कोणाला माहीत नव्हते. फक्त भारतीय लोकांना किंवा आग्र्यातील लोकांनाच त्या काळी ताजमहल आहे हे … Read more