प्रियकराशी लग्न करण्यासाठी ती बांगलादेशहून भारतात पोहत आली, लव्हस्टोरी वाचून चक्रावून जाल

आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या जीवाच्या पलीकडे जाऊन काहीही करायला तयार असतो. याच एक उदाहरण सध्या बांग्लादेशमध्ये पाहायला मिळाले आहे. बांगलादेशमधील एका तरुणीचे भारतातील एका तरुणाबरोबर फेसबुकवर मैत्री झाली. कालांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अन ही तरुणी आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी बांग्लादेशमधून भारतात पोहतच आली. कृष्णा मंडल असे या बांग्लादेशी तरुणीचे नाव असून अभिक … Read more