Abhimanyu ishwaran : मुलासाठी बापाने उभारलं क्रिकेटचं स्टेडियम, मुलाने तिथेच शतक झळकावत बापाचं स्वप्न साकार केलं

Abhimanyu ishwaran | रणजी ट्रॉफीमधील उत्तराखंड विरुद्ध बंगाल सामन्यात अभिमन्यू ईश्वरनने शानदार शतक झळकावले. त्याने हे शतक अभिमन्यू क्रिकेट अकादमीमध्ये झळकावले. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, त्याच्या नावावर असलेल्या स्टेडियममध्ये क्रिकेटपटूने शतक झळकावे हे खरोखरच मनोरंजक आहे. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे हे स्टेडियम त्याच्या वडिलांनी बांधले होते. स्वतः ईश्वरनने त्याच स्टेडियममध्ये शानदार शतक झळकावल्यानंतर … Read more

प्रथमच भारतीय क्रिकेटपटूला मिळाला विदेशात असा सन्मान, ‘या’ स्टेडियमला देणार गावसकरांचे नाव

भारताचा महान फलंदाज सुनील गावस्कर(Sunil Gavaskar) हा जागतिक क्रिकेटमधील एक मोठा चेहरा आहे. अमेरिकेतील केंटकी आणि टांझानियातील जँसीबारनंतर आता इंग्लंडमध्येही त्यांना मोठा मान मिळाला आहे.(for-the-first-time-an-indian-cricketer-got-such-an-honor-abroad-ya-stadium-will-be-named-after-gavaskar) इंग्लंडमधील(England) एका स्टेडियमचे नाव बदलून सुनील गावस्कर करण्यात येत आहे. 23 जुलै रोजी लिसेस्टर क्रिकेट मैदानावर होणाऱ्या समारंभात या स्टेडियमला ​​नवीन नाव देण्यात येईल. इंग्लंडमधील क्रिकेट स्टेडियमला ​​भारतीय क्रिकेटपटूचे नाव … Read more

IPL मध्ये पु्न्हा दिसणार 360 डिग्री शो, डिव्हिलिअर्स RCB मध्ये परतणार; म्हणाला, खचाखच भरलेल्या..

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासात २०२२ च्या सीझनमध्ये टीव्ही रेटिंग सतत घसरण्याची ही कदाचित पहिलीच वेळ होती. यावर बीसीसीआयसह अनेक दिग्गजांनी चिंता व्यक्त केली. ख्रिस गेल (Chris Gayle) आणि एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) या मोसमात खेळले नाहीत हेही यातील सर्वात मोठे कारण मानले जात होते. (Chris Gayle, AB de Villiers, Indian Premier League) … Read more

दिल्लीचा ११७ धावांवर सुपडा साफ करत चेन्नईचा दणदणीत विजय; प्लेऑफच्या शर्यतीत केलं कमबॅक

इंडियन प्रीमिअर लिगच्या 15 व्या मोसममधील चेन्नई सुपर किंग्जने रविवारी उत्तम सांघिक कामगिरी करताना दिल्ली कॅपिटलवर दनदनीत असा विजय मिळविण्यात यश आले आहे. लिगच्या पहिल्या हाफमध्ये चेन्नई सुपर किंग्जने जवळपास सगळेच सामने गमावले होते.(chennai-beat-delhi-by-117-runs-comeback–the-playoff-race) लिगच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र महेंद्रसिगं धोनीच्या हातामध्ये सूत्रे आल्याच्या नंतर चेन्नई सुपर किंग्जनं 5 पेकी 3 लढतीत विजय मिळवला आहे. पण … Read more

VIDEO: जॉस बटलर आणि युझवेंद्र चहल धनश्रीकडून घेत आहेत डान्सचे धडे, चाहत्यांना देणार सरप्राईज

क्रिकेटचा थरार लाखो लोक स्टेडियममध्ये जाऊन किंवा टीव्हीवर पाहतात, पण या क्रिकेटपटूंनी मैदानाबाहेर काहीतरी नवीन आणि धमाल केली, तर उत्सुकता आणखी वाढते. सध्या राजस्थान रॉयल्सचे दोन स्टार्स असेच काहीसे करत आहेत. यामध्ये एक नाव आहे युझवेंद्र चहल, ज्याची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होते आणि दुसरे नाव आहे जोस बटलर ज्याची बॅट सध्या पेटलेली आहे. आता … Read more

IPL चा सामना सुरू असताना त्या कपलला रहावले नाही; स्टेडियममध्येच चालू केला किसिंग सीन, VIDEO झाला व्हायरल

मुंबई। सध्या आयपीएलच्या १५ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. क्रिकेट प्रेमींचे आवडते आयपीएलचे सामने चांगलेच रंगतांना दिसत आहेत. तसेच अनेक क्रिकेट प्रेमींनी स्टेडियममध्ये जाऊन आपल्या आवडत्या टीमला तसेच टीममधील आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले. तसेच काहींनी घरी बसून त्या सामन्याचा आनंद लुटला. काल झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना रंगला … Read more