Dhananjay Powar On Suraj Chavan: अजितदादांमुळे सूरज चव्हाणने नाकारलं डीपी दादाचं गिफ्ट; म्हणाला, ‘आता काय त्याच्या नरड्यावर बसून…’

Dhananjay Powar On Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकला. सूरजच्या लग्नाची तयारी, केळवण आणि विवाहसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर, सूरजच्या नव्या घराचे फोटोही चर्चेचा विषय ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूरजसाठी अलिशान … Read more

Sankarshan Karhade: ‘…अन् मन लावून चहा विकणारा होतो पंतप्रधान’, संकर्षण कऱ्हाडे यांची भन्नाट कविता रसिकांच्या पसंतीस

Sankarshan Karhade: मराठी मनोरंजन क्षेत्रातील सर्वगुणसंपन्न कलाकार संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हे आपल्या अभिनयाबरोबरच प्रभावी आणि विनोदी कवितांमुळे सतत चर्चेत असतात. सूत्रसंचालक, लेखक, दिग्दर्शक आणि कवी अशा अनेक भूमिकांमध्ये ते सहजपणे वावरतात. त्यांच्या कवितांना रसिकांकडून मिळणारा प्रतिसाद इतका प्रचंड आहे की ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा त्यांचा आणि स्पृहा जोशी (Spruha Joshi) यांचा कवितावाचन कार्यक्रम प्रेक्षकांसाठी … Read more

Pune Crime News : बदला तो फिक्स! आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रील्स टाकणे पडले महागात, पोलिसांनी दाखवला जबर इंगा

Pune Crime News:  पुणे (Pune) शहरात गुन्हेगारी टोळींचं समर्थन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. आंदेकर टोळीच्या (Andekar Gang) समर्थनार्थ सोशल मीडियावर रील्स अपलोड करणं काही तरुणांना चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करत थेट धिंड काढल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीच्या काही समर्थकांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकसह विविध सोशल मीडिया … Read more

Sukha Patil Profile : 35 भाकरी खायचा, हजार कडब्याच्या पेंढ्या बांधायचा, पाणी नाही फक्त दूध प्यायचा, सोशल मीडियावर व्हायरल झालेला सुखा पाटील कोण?

Sukha Patil Profile : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्राम (Instagram) वर, सुखा पाटील (Sukha Patil) नावाचा माणूस चर्चेत आहे. त्याचे वर्णन “35 भाकरी खायचा, हजार कडब्याच्या पेंढ्या बांधायचा, पाणी नाही, फक्त दूध प्यायचा” अशा शब्दात केले जाते. या वर्णनावर आधारित व्हिडिओज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होण्याचा कारण बंदा रुपया … Read more

Google Gemini : मला तिथे तीळ आहे, ते जेमिनीला कसं माहीत? तरुणीनं सांगितला भीतीदायक अनुभव, तुमची प्रायव्हसी धोक्यात

Google Gemini : सोशल मीडियावर गुगल जेमिनी (Google Gemini) चा नॅनो बनाना ट्रेंड (Nano Banana Trend) मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. या ट्रेंडमध्ये यूझर्स थ्रीडी इमेजेस, रेट्रो लूक फोटो आणि विविध प्रकारच्या फोटो एडिटिंगसाठी जेमिनी टूल वापरतात. कोट्यवधी लोक या ट्रेंडमध्ये सहभागी झाले आहेत आणि फोटो तयार करून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.  काही लोकांनी या … Read more

Sanjay Shirsat : संजय राऊतांविरोधात संजय शिरसाट वाद कोर्टात रंगणार? मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी

Sanjay Shirsat : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले असून, आता त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात मानहानीचा (defamation) खटला दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी शिरसाट यांनी आपल्या कायदेशीर सल्लागारांशी चर्चा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काय आहे व्हिडीओ प्रकरण? संजय … Read more

चिमुरड्याने भाकरीवर मेणबत्ती पेटवून साजरा केला वाढदिवस; व्हिडीओ पाहून ह्रदय पिळवटून जाईल

श्रीमंत आणि गरीब यातील दरी कमी करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ही दरी कमी होताना दिसत नाही. देशातील गरिबींची संख्या अजूनही कोटींमध्ये आहे. यामध्ये अशा लोकांचा समावेश आहे ज्यांच्याकडे राहण्यासाठी घर किंवा खाण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. याच जिवंत उदाहरण समोर आले आहे. आजच्या काळात सोशल मीडिया (social media) हे व्यक्त आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी सर्वात मोठे … Read more

गाडीचं छत उडालं अन् चिमुलली लेकरं थेट बाहेर फेकली, समृद्धी हायवेवर अंगावर काटा आणणारा अपघात

समृद्धी महामार्गावर वाहनांच्या सुसाट वेगामुळे अपघातांचा ( accident) वेगही सुसाट झाला आहे. याच समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार उलटून सहा जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. ही घटना १२ मार्च रोजी सकाळी ८ वाजता लोणार तालुक्यातील शिवणी पिसाजवळ दरम्यान घडली आहे. चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हयसाबाई … Read more

‘पप्पा मम्मीला मारू नका’; प्रेमाने न ऐकनाऱ्या बापाला शेवटी चिमुकल्या पोरीने शिकवला धडा

Video: तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, लहान मुलांचा मन खूप निरागस आणि प्रेमळ असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे छोट्याशा गोष्टींवरून देखील लहान मुलांच्या डोळ्यातून अश्रू येतात. एवढेच नाही तर ते आपल्या आजूबाजू असणार्‍या लोकांना खूप समजवण्याचा प्रयत्न देखील करतात. अशाच एका निरागस मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या आईसाठी वडिलांशी … Read more

“काही जण जसं लोकशाहीला पायदळी तुडवतात तसे सर देखील मला पायदळी तुडवतात”

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन पुर्ण भारतात मोठ्या थाटात साजरा झाला. शाळांमध्येही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी लहान मुलं स्टेजवर येऊन भाषण देतात. अशाच एका चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे ज्याने धुमाकूळ घातला आहे. शाळेत असताना तुम्हीही अनेकवेळा भाषणं केली असतील. काहीवेळा असं होतं की, भाषण पाठ केल्यानंतर व्यासपीठावर … Read more