Vinod Kambli : विनोद कांबळीला मराठमोळ्या उद्योजकाने दिली जाॅबची ऑफर ; पगाराचा आकडाही सांगीतला

Vinod Kambli

Vinod Kambli : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यानंतर त्याने मला नोकरी द्या, अशी विनंती मुंबई क्रिकेट बोर्डाला केली होती. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. आता त्यांना एका मोठ्या उद्योगपतीने जॉब ऑफर केली आहे. अहमदनगर येथील सह्याद्री मल्टीस्टेटचे चेअरमन संदीप थोरात यांनी विनोद कांबळी यांना एक लाख रुपये प्रति … Read more

लता मंगेशकर यांचा ‘हा’ ट्विट ठरला शेवटचा; ‘या’ खास व्यक्तीसाठी केली होती शेवटची पोस्ट

Lata Mangeshkar Last Post

भारतरत्न लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ८ जानेवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्या रूग्णालयातच दाखल होत्या. तर आज रूग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान लता मंगेशकर यांनी केलेला शेवटचा ट्विट (Lata Mangeshkar Last Post) चर्चेत आहे. … Read more

कोरोनापासून जगाची सुटका व्हावी अशी होती लतादीदींची शेवटची इच्छा, पण त्याच कोरोनाने घेतला जीव

Lata Mangeshkar Last Tweet

भारतरत्न लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ८ जानेवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्या रूग्णालयातच दाखल होत्या. तर आज रूग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यादरम्यान लता मंगेशकर यांनी केलेला शेवटचा ट्विट (Lata Mangeshkar Last Tweet) चर्चेत … Read more

सिंधूताईंची भूमिका करणारी अभिनेत्री माईंच्या निधनानंतर कोलमडली; म्हणाली घरातलं कुणी गेल्यावर..

Tejaswini Pandit

‘पोरक्यांना आपलसं करणाऱ्या माई गेल्या अन् महाराष्ट्र पोरका झाला’; माईंच्या निधनाने हळहळला अभिनेता

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं काल ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनाने देशभरातून हळहळ व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र त्यांच्या जाण्याने पोरका झाला आहे, असे म्हणत अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबाबत आपला शोक व्यक्त केला. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. … Read more

त्यावेळी मला रस्त्यावरचे दगड चावून खावेसे वाटत होते; वाचा स्वत: सिंधूताईंनी सांगीतलेला दर्दनाक किस्सा

अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी गॅलेक्सी रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर काही दिवसापूर्वी शस्त्रक्रिया देखील झाली होती,अशी माहिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी … Read more

सिंधूताईंच्या निधनाने पंतप्रधान मोदींना अतिव दुख:; पहा श्रद्धांजली वाहताना काय म्हणाले..

सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं काल उशिरा रात्री पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचं सांगत महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केलीय. मोदींनी … Read more

‘अनाथांची मातृदेवता हरपली ..!’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली

मुंबई, दि. ४:- ‘सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या अनाथांची माय सिंधूताई सपकाळ … Read more