सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड पुन्हा उतरणार आखाड्यात, ‘या’ दिवशी रंगणार सामना

महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर दोन पैलवान खुप चर्चेत आले ते म्हणजे, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत या दोघांमध्ये अंतिम लढत झाली होती ज्यामध्ये महेंद्र गायकवाड याचा विजय झाला होता. त्यानंतर सिकंदर शेखवर अन्याय झाला आहे असा आरोप त्याचे चाहते करत होते. सिकंदर गायकवाडनेही नंतर यावर स्पष्टीकरण देत आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले होते. पंचानी … Read more

तुच रे पठ्या! सिकंदर शेखने पंजाबच्या पैलवानाला चारली धुळ, जिंकला विसापूर केसरीचा खिताब

sikandar shaikh

महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर पैलवान सिकंदर शेख चांगलाच चर्चेत आला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर त्याला अनेक लोकांनी सपोर्ट दर्शवला. कारण त्याच्या चाहत्यांची निराशा झाली होती. पण तरीही त्याच्या चाहत्यांची त्याचे तोंडभरून कौतुक केले. चाहत्यांच्या म्हणण्यानुसार पंचांनी दिलेला निर्णय हा चुकीचा होता. सिकंदरनेही समोर येऊन निर्णय चुकीचा होता असं सांगितलं होतं. माझ्यावर अन्याय झालाय असे … Read more

महाराष्ट्र केसरीत अन्याय झालेल्या सिकंदरने सोडले मौन; चाहत्यांना आवाहन करत म्हणाला आता यापुढे…

sikandar shaikh

निकालाच्या वादावर अखेर सिंकदर शेखने सोडले मौन; म्हणाला, भावांनो, आता काहीच.. त्यांच्या ‘या’ निर्णयाचा मला फटका बसला आहे, सिंकदर शेखने अखेर मन केलं मोकळं पुण्यात सध्या महाराष्ट्र केसरीची स्पर्धा सुरू आहे. ती स्पर्धा जिंकण्यासाठी अनेक पैलवान वेगवेगळ्या गावांमधून स्वप्न घेऊन आले आहेत. पण या स्पर्धेत अनेकांचा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांचे स्वप्न भंगले आहे. प्रसिद्ध … Read more