Uddhav thackeray : भाजपला रोखण्यासाठी शिवसेना आणि MIM ची युती होणार का? जलील म्हणाले शिवसेना हिंदुत्वाच्या…

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यापासून उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळले, आणि शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले. शिवाय अनेक खासदार, आमदार हे शिंदे गटात गेले. उद्धव ठाकरे गटाला मोठी गळती लागली. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेच्या चिन्हांवर दावा केला. शिंदे गटानं अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या चिन्हाबाबत … Read more

‘ईडीचा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!’

सध्या राज्यातलं राजकारण तापलेलं आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेचं सहा जागांसाठी मतदान झालेलं आहे पण अजूनही मतमोजणीला सुरूवात झालेली नाही. त्यानंतर आता शिवसेनेकडून भाजपवर गंभीर आरोप होत आहेत. संजय राऊतांनी एक ट्विट करत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरू. त्याआधी त्यांनी काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी केलेले ट्विट शेअर करत … Read more