Shahid Afridi : पाकिस्तानची वेगाने प्रगती सुरु, पण भारत आम्हाला रोखतोय; शाहीद आफ्रिदीचं वक्तव्य

Shahid-afridi.

Shahid Afridi : भारत आणि पाकिस्तान यांच्यात १० मे रोजी युद्धजन्य परिस्थितीत शस्त्रसंधी झाल्यानंतरही पाकिस्तानमधील नेते आणि काही माजी खेळाडू सातत्याने भारतविरोधी वक्तव्य करत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने पुन्हा एकदा भारताविरोधात वादग्रस्त विधाने करून खळबळ उडवून दिली आहे. भारताच्या प्रगतीवरून आफ्रिदीचा अस्वस्थ सवाल कराचीत काढण्यात आलेल्या एका ‘विजयी … Read more

Narendra Modi : आता नरेंद्र मोदींना समजलं असेल पाकिस्तानशी युद्ध करणं किती महागात पडतं, शाहीद आफ्रिदीने भारताला डिवचलं

Narendra Modi : 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील *पहलगाम* येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध *”ऑपरेशन सिंदूर”* हे निर्णायक पाऊल उचलले. या मोहिमेचा उद्देश दहशतवाद्यांच्या पाकिस्तानमधील अड्ड्यांचा नायनाट करणे हा होता. दरम्यान, या कारवाईनंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा *शस्त्रसंधीचे उल्लंघन* करत *भारताच्या सीमावर्ती भागांवर ड्रोनद्वारे हल्ले* केले. मात्र, भारतीय लष्कराने तात्काळ प्रत्युत्तर देत *सर्व ड्रोन पाडले* … Read more

Shahid Afridi : शाहीद आफ्रिदीला पाकिस्तानी लोकांनी चोप चोप चोपलं, शिखर धवनने Video पोस्ट करत लाज काढली

Shahid Afridi : भारतविरोधी वक्तव्यांसाठी सतत चर्चेत राहणाऱ्या माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला पाकिस्तानमध्येच लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. कराची विमानतळावर घडलेल्या या घटनेचा जुना व्हिडिओ सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताचा माजी सलामीवीर शिखर धवनने हा व्हिडिओ शेअर करत आफ्रिदीची चांगलीच खिल्ली उडवली आहे. काय आहे व्हिडिओमागील कथित घटना? हा व्हिडिओ … Read more

BCCI चे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी आफ्रिदीला दिले चोख प्रत्युत्तर, म्हणाले, भारत हा क्रिकेटमधील पॉवरहाऊस..

भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. या सामन्यात विराट कोहली आणि अर्शदीप सिंगने अप्रतिम खेळ दाखवला. पण एकेवेळी बांगलादेशचा संघ सामन्यात आघाडीवर होता. त्यानंतर जेव्हा पाऊस आला तेव्हा बांगलादेश डकवर्थ लुईस नियमानुसार 17 धावांनी पुढे होता, पण पावसानंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा टीम इंडियाने दमदार कामगिरी करत सामना जिंकला. Virat Kohli, … Read more

Virat Kohli: जावयाला विराट कोहलीने धु धु धुतल्यानंतर शाहिद आफ्रिदीचे बेताल वक्तव्य, म्हणाला, तिथे थर्ड अंपायर असता तर…

 Virat Kohli: भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी खूपच निराश दिसत आहे. हे त्यानी दिलेल्या विधानावरून लक्षात येते. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर भारतीय संघाने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात कोहलीने कोणत्याही पाकिस्तानी गोलंदाजाला दयामाया दाखवली नाही. Shahid Afridi, Shaheen Afridi, India, Pakistan, Virat Kohli किंग कोहलीनेही शाहिद आफ्रिदीचा जावई शाहीनला … Read more

रोहित शर्मा ठरला सिक्सर किंग, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ‘एवढे’ षटकार ठोकणारा पहिला भारतीय

भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५० षटकार मारणारा पहिला भारतीय ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने हा पराक्रम केला. इंग्लंडने दिलेल्या १११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने ५८ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावा केल्या. या ५ षटकारांसह त्याने वनडे क्रिकेटमधील २५० षटकारही पूर्ण केले. जागतिक … Read more

यासिन मलिकच्या शिक्षेनंतर आफ्रिदीने गरळ ओकली, अमित मिश्राने आफ्रिदीची लबाडीच समोर आणली

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू ‘शाहिद आफ्रिदी’ने दहशतवादी फंडिंग प्रकरणात दोषी ठरलेला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक याच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यानी यासिन मलिकचे समर्थन केले. यावर भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राने आफ्रिदीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.(after-yasin-maliks-conviction-afridi-hurled-insults-amit-mishra-exposed-afridis-lie) यासिन मलिकला दिल्लीतील विशेष न्यायालयाने टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याआधी, आफ्रिदीने(Shahid Afridi) ट्विटमध्ये … Read more

यासिन मलिकला दिलेल्या शिक्षेवरून आफ्रिदीने गरळ ओकताच भारतीय क्रिकेटपटूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू ‘शाहिद आफ्रिदी’ने दहशतवादी फंडिंग प्रकरणात दोषी ठरलेला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक याच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यानी यासिन मलिकचे समर्थन केले. यावर भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राने आफ्रिदीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.(indian-cricketer-responds-sharply-after-afridi-scolds-yasin-malik) यासिन मलिकला दिल्लीतील विशेष न्यायालयाने टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याआधी, आफ्रिदीने(Shahid Afridi) ट्विटमध्ये … Read more

”आफ्रिदी हा खोटारडा आणि चरित्रहीन, मी हिंदू असल्यामुळे त्याला मला खेळताना पहायचे नव्हते”

पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया (Danish Kaneria) पाकिस्तानी संघातील धार्मिक भेदभावावर अनेकदा प्रश्न उपस्थित करत आहे. दानिशने आता माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर (Shahid Afridi) धार्मिक भेदभावाचा आरोप केला आहे. कनेरियाने एका  वृत्तसंस्थेशी बोलताना आफ्रिदी हा खोटारडा असल्याचा आरोप केला. कनेरियाने आरोप केला आहे की, शाहिद आफ्रिदी त्यांच्याशी वाईट वागायचा कारण तो हिंदू असूनही पाकिस्तानी … Read more

बिनबुडाचे आरोप करुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पीएसएलची बदनाम करु नको; आफ्रिदी फॉकनरवर संतापला

ऑस्ट्रेलियन खेळाडू जेम्स फॉकनरने अलीकडेच पाकिस्तान सुपर लीगमधून माघार घेण्याचा अचानक निर्णय घेतला. फॉकनरने त्याच्या फ्रँचायझी आणि पाकिस्तान क्रिकेटवर कराराची रक्कम न दिल्याचा आरोप केला. या आरोपांमुळे अनेकांनी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डावर टीका केली आहे. (Shahid afridi on jems faulkner) आता या प्रकरणावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आफ्रिदीने फॉकनरचे आरोप बिनबुडाचे … Read more