पंतप्रधान होताच शाहबाज शरीफ यांनी काश्मीरबाबतचा इरादा केला स्पष्ट, म्हणाले ‘…तोपर्यंत शांतता अशक्य’

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून घोषित होताच शाहबाज शरीफ यांनी भारताविषयी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. “काश्मीर प्रश्न काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार सोडवला पाहिजे. आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, पण जोपर्यंत काश्मीर प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा निघत नाही तोपर्यंत ते शक्य नाही.” असे शाहबाज शरीफ यांनी बोलून दाखविले आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने शाहबाज शरीफ यांची पंतप्रधान म्हणून निवड … Read more

इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून व्हावे लागणार पायउतार, ‘हा’ नेता होणार पाकिस्तानचा पुढचा पंतप्रधान

पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची खुर्ची जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राजकीय अटकळांच्या दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझने पंतप्रधानपदाच्या नव्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.(this leader will be the next Prime Minister of Pakistan ) नवाझ शरीफ यांची … Read more

इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून हटावे लागणार, नवाझ शरीफ यांच्या पक्षाने उमेदवाराचे नाव केले जाहीर

पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची खुर्ची जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राजकीय अटकळांच्या दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझने पंतप्रधानपदाच्या नव्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.(Imran Khan will have to step down as Prime Minister) नवाझ शरीफ यांची मुलगी … Read more