संजय राऊत थोडक्यात वाचले नाहीतर संजय पवार निवडून आले असते’, छगन भुजबळ स्पष्टच बोलले

राज्यसभेची निवडणूक अत्यंत रंगतदार झाली आहे. या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे पियुष गोयल, अनिल भोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल(Prafull Patel), काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि शिवसेनेचे संजय राऊत विजयी झाले आहेत. (chgan bhujabl … Read more

शिवसेनेच्या पराभवानंतर संभाजीराजेंचा तुकोबांच्या अभंगातून टोला, म्हणाले, वाघाचा कलभूत…

sambhajiraje

राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं असताना देखील शिवसेनेच्या(Shivsena) संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला आहे. (sambhajiraje chatrpati tweet about shivsena) राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची ९ मते फुटली आहेत. त्याचा … Read more

‘शिवसेना महाविकास आघाडीतील ‘ढ’ टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले’, मनसेचा खोचक टोला

raj thakre & uddhav thakre

राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं असताना देखील शिवसेनेच्या संजय पवार(Sanjay Pawar) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची ९ मते फुटली आहेत. त्याचा फायदा भाजपला झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली आहे. (mns tweet about shivsena party ) राज्यसभेच्या निवडणुकीत … Read more

सत्ताधाऱ्यांना धूळ चारणारे धनंजय महाडिक आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी

राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजप(BJP) उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी आहे मारली आहे. भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी या निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे.(bjp dhanjay mahdik win in rajysabha election know about him) आता विजयाचा दुष्काळ संपला आहे, … Read more

संभाजीराजेंची राज्यसभेतून माघार, शिवसेनेवर ‘हे’ गंभीर आरोप करत सांगीतला सगळा घटनाक्रम

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज मोठी घोषणा केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगितले आहे. पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती(Sambhajiraje Chatrapati) यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(sambhajiraje chtrapati backout from rajysabha election shivsena) संभाजीराजे छत्रपती यांच्या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला … Read more

संभाजीराजेंना डावलून उमेदवारी दिल्यावर संजय पवार म्हणतात, बाॅस इज अल्वेज राईट अन् उद्धवजी आमचे बाॅस

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेतील जागांचे गणित पाहिल्यास भाजप २ जागांवर आपले उमेदवार सहजपणे पाठवू शकतो. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एका जागेवर आपला उमेदवार सहज राज्यसभेवर पाठवू शकतात. (sanjay pawar talk about uddhav thackeray) महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये काही सदस्य अतिरिक्त असल्याने दोघेही ६ जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील … Read more

सच्चा शिवसैनिक, बेळगाव सीमाप्रश्नी आंदोलनात मोलाची भूमिका; जाणून घ्या ‘मावळा’ संजय पवारांबद्दल….

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा लवकरच रिक्त होत आहेत. या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक(Election) होणार आहे. या निवडणुकीसाठी ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. यादरम्यान राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार चर्चा रंगली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेना उमेदवार लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.(know about shivsena kolhapur politician sanjay raut) या जागेसाठी सुरवातीला संभाजीराजे छत्रपती … Read more