Sangli : सांगली कारागृहात नेताना गुंड गजा मारणेसोबत मटण पार्टी; ४ पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, ढाब्यावरच..
Sangli : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याने पोलिसांच्या संरक्षणात असताना महामार्गावरील ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली कारागृहात नेताना, गजा मारणे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी थेट ढाब्यावर थांबून जेवणाचा आनंद लुटला. विशेष म्हणजे, हे सर्व प्रकरण पोलिसांच्या संमतीने घडले असून याची माहिती समोर येताच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. … Read more