Rupali Patil On Smriti Mandhanna : स्मृती मानधना अन् पलाश मुच्छलचं लग्न तुटलं; आता रुपाली पाटलांची एन्ट्री, नेमकं काय प्रतिक्रिया दिली?

Rupali Patil On Smriti Mandhanna  : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhanna cricketer) आणि संगीत निर्मिती क्षेत्रात नाव कमावलेले पलाश मुच्छल (Palash Muchhal music-director) यांच्या लग्नाचा गोषवारा अचानक खंडित झाल्याची माहिती दोघांनी स्वतंत्र पोस्टद्वारे दिली. या निर्णयानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांचा पाऊस सुरू झाला असून अनेकांनी या नात्याच्या तुटण्यामागची कारणं शोधण्याचा आटापिटा सुरू … Read more

politics : बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा रुपाली पाटलांनी घेतला समाचार, म्हणाल्या, पुढच्या सात जन्मातही…

sharad pawar & devendra fadanvis

politics : मागच्या काही दिवसांपासून बारामती काबीज करण्याचा भाजपने चंगच बांधला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. त्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बारामती दौरा केला. त्यानंतर मात्र भाजपचा बारामती जिंकण्याचा इरादा देशासमोर स्पष्ट झाला. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीबाबत मोठे वक्तव्य केले. त्या वक्तव्याला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देखील … Read more

ईडीपासून वाचण्यासाठी तुम्ही भाजपात गेलात, धुतळ्या तांदळासारखे बोलू नका, रुपाली पाटलांचा राणेंना टोला

शरद पवारांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला होता त्यानंतर भाजप नेते नारायण राणेंनी शरद पवारांना धमकी दिली होती. ते म्हणाले होते की, संजय राऊत तुमचे किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा. आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केलेली … Read more

पुणे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने रुपाली पाटलांना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना कोणते पद मिळणार अशी चर्चा होती, अशात राष्ट्रवादीने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. (rupali patil new responisibility in ncp) रुपाली ठोंबरे पाटील यांची पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. … Read more

रुपाली पाटलांच्या खांद्यावर आली ‘ही’ मोठी जबाबदारी, अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने घेतला निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना कोणते पद मिळणार अशी चर्चा होती, अशात राष्ट्रवादीने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. (rupali patil vice president of pune) रुपाली ठोंबरे पाटील यांची पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. … Read more

जेलवारी वाईटच, प्रचंड त्रास होतोच, आणि मानसिक खच्चीकरण…; रुपाली पाटलांची राणा दाम्पत्यावर खास पोस्ट

राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन आणि हनुमान चालिसा पठणावरुन वातावरण तापलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. (rupali patil post on navneet rana) रवी राणा आणि नवनीत राणा या दोघांनाही १३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्यांना आता जामीन मिळाला. १३ … Read more

फेसबूकवर अश्लील भाषेत रुपाली पाटलांची केली बदनामी, १६ मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. असे असताना आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुपाली पाटील यांची बदनामी केल्याप्रकरणी १६ मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case file against 16 mns leader) रुपाली पाटील यांची सोशल मीडियावर मनसेचे १६ पदाधिकारी बदनामी … Read more

राज ठाकरेंची सभा ही भाजपची सभा होती, त्यांनी युटर्न घेतलाय; रुपाली पाटलांचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केले होते. त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली होती. तसेच मशिदींवरील भोंग्यांबाबतही भाष्य केले होते. (rupali patil criticize raj thackeray) राज ठाकरे यांच्या या भाषणामुळे राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसने राज … Read more