‘त्यांच्या जेवणाची, राहण्याची सोय आम्ही केली तुम्ही नाही’, रोमानियातले महापौर केंद्रिय मंत्र्यावर संतापले

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. मुख्य म्हणजे या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे सुध्दा रोमानियाला गेले आहेत. त्याचाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते रोमानियाच्या महापौरांचे आभार मानताना दिसत आहेत. जेव्हा शिंदे रोमानियात गेले त्यावेळी त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते … Read more

नारायण राणेंनी लावला नव्या देशाचा आणि राजधानीचा शोध; रोमानियाचं केलं ओमानिया अन् बुखारेस्टचं केलं बुखारिया

narayan rane

रशियाने युक्रेनवर हल्ला केला असून रशियन सैनिक वेगवेगळे शहर ताब्यात घेताना दिसून येत आहे. या युद्धामध्ये अनेक नागरिकांचा जीवही जात आहे. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी शिकत असून त्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारने विमान पाठवण्यास सुरुवात केली आहे. (narayan rane on romania) ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून युक्रेनमधील भारतीयांना घेऊन सातवे विमान रोमानियातील बुखारेस्ट येथून मुंबईत दाखल झाले. या विमानातून … Read more

6 हजार भारतीय विद्यार्थी अडकले रोमानिया सीमेवर, आसपासच्या रेस्टॉरंटमध्ये ‘नो इंडियन्स अलाउड’चे बोर्ड

सर्वात वाईट परिस्थिती युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची आहे जे रोमानिया सीमेवर जमले आहेत. ते घरी कधी जाऊ शकतील हे माहीत नाही आणि सीमेवर रात्र काढण्याची व्यवस्था नाही, खाण्यापिण्याची व्यवस्था नाही. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे सीमेच्या आजूबाजूच्या रेस्टॉरंट्सनी ‘नो इंडियन्स अलाउड’ असा बोर्ड लावला आहे.(6000-indian-students-stranded-on-romanian-border-no-indians-allowed-board) झाशीचे रहिवासी असलेले डॉ. एसएस सिंग(Dr. SS Singh), सध्या महोबा येथील एका … Read more