Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आजही भाजपमध्ये येऊ शकतात, पण…; रावसाहेब दानवेंनी ठेवली ‘ही’ अट
Raosaheb danve on uddhav thackeray | राज्यात आता शिंदे आणि फडणवीसांचे सरकार स्थापन झालेले आहे. शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती करावी अशी मागणी वारंवार आमदार करत होते. पण ते युती करत नसल्यामुळे आपण बाहेर पडल्याचे बंडखोर आमदार सांगताना दिसून येतात. तसेच महाविकास आघाडी सत्तेत … Read more