राणा दाम्पत्यावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, आता पुन्हा होणार जेलवारी? जाणून घ्या काय आहे प्रकरण
हनुमान चालिसा पठणावरुन वाद सुरु असताना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काही दिवस ते न्यायालयीन कोठडीत होते. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. नवनीत राणांची तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (police file case against rana couple) आता तब्बल ३६ दिवसांनंतर राणा दाम्पत्य अमरावतीत परतले … Read more