Dharmendra Passes Away : “धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो”; रामदास आठवलेंचं वक्तव्य

Dharmendra Passes Away: बॉलिवूडमधील ही-मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्यांचे धर्मेंद्र (Dharmendra) निधन झाल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. 89 वर्षांच्या वयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील विलेपार्ले स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार पार पडले. मुलगा सनी देओल (Sunny Deol) यांनी मुखाग्नी दिला. या वेळी अनेक नामवंत कलाकार आणि मान्यवर हजर होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले … Read more

Dharmendra: …म्हणून धर्मेंद्र यांना कधी सुपरस्टार म्हटलं गेलं नाही! राज ठाकरेंनी सांगितलं खरं कारण, मुख्यमंत्री फडणवीसांसह अजित पवारांकडून शोक

Dharmendra: बॉलिवूडमधील ‘ही-मॅन’ म्हणून लौकिक मिळवलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. प्रकृती सतत बिघडत असल्याने काही दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. नंतर राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देओल कुटुंबाने माध्यमांना अधिकृत माहिती न देता शांतपणे अंत्यसंस्काराची तयारी केली आणि केवळ अर्ध्या तासांत … Read more

नागालँडमध्ये आलं निळं वादळ, RPI च्या आठवले गटाने रचला इतिहास, ‘इतके’ आमदार आले निवडून

ramdas athawale

नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. ईशान्येकडील नागालँड राज्यातील विधानसभेच्या ५९ जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या (Ramdas Athawale) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने नागालँडच्या ६० विधानसभा जागांवर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच पक्षाच्या दोन महिला उमेदवारांनी महाराष्ट्राच्या बाहेर विजयाचा गुलाल उधळला आहे. या निकालांमुळे इतर … Read more

Politics: भाजप मनसेची युती होणार? मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शहा घेणार राज ठाकरेंची भेट?

amit shah raj thakre

राजकारण(Politics): सत्तांतरणानंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल घडून आले. सगळ्यात मोठा बदल म्हणजे शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. त्यामुळे अनेक बाबतीत वादही होत आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठे बदल घडून येण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ४ ते ५ सप्टेंबरला मुंबई दौरा असणार आहे. यादरम्यान अमित शाह व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची … Read more