Ram Satpute : ‘एका रिंगवर फडणवीस माझा फोन उचलतात, निवडणूक येऊद्या तुम्हाला हिसका दाखवतो’, राम सातपुतेंचं मोहिते पाटलांना चॅलेंज

Ram Satpute : माळशिरसच्या राजकारणात पुन्हा एकदा धुराळा उडाला आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी भाजपचेच नेते रणजितसिंह मोहिते पाटील(Ranjitsinh Mohite Patil) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. “फडणवीस साहेब एका रिंगवर फोन उचलतात. मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. निवडणुका लागूद्या, मैदानात या, तुम्हाला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही,” अशा शब्दांत सातपुते यांनी मोहिते पाटलांना टोला लगावला. “फडणवीस … Read more

चिमणीमुळे भाजपची चिंता वाढली, प्रणितींनी फडनवीसांची सगळी गणित चुकवली, सोलापूरमध्ये भाकरी फिरणार?

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदार संघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांची लेक प्रणिती शिंदे विरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतील नेते राम सातपुते असा सामना होत आहे. यामुळे रंगत वाढली आहे. यावेळी बसोलापूर लोकसभा मतदारसंघात ५७.४६ टक्के इतकं मतदान झाले. याठिकाणी अक्कलकोट, पंढरपूर, उत्तर सोलापूर या भागातून प्रणिती शिंदेना फटका … Read more

राज्यात भाजप उमेदवारांची यादी जाहीर, पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ विद्यमान खासदाराचे तिकीट कापले…

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपने आपल्या उमेदवारांची अजून एक यादी जाहीर केली आहे. आमदार राम सातपुते यांना सोलापुरातून भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसेच भंडारा-गोंदिया मतदारसंघात सुनील मेंढे यांना तिकीट देण्यात आलं आहे. गडचिरोली-चिमूर अशोक महादेवराव नेते यांना भाजपने लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपने सोलापूरमध्ये उमेदवार बदलला आहे. … Read more

‘हे फोटो कोणत्या बागेत काढलेत?’, शिवसेना नेत्यांचे फोटो ट्विट करत भाजपचा संतप्त सवाल

bjp

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आता तुरुंगाबाहेर आल्या आहेत. मात्र त्यांच्या अडचणी काही केल्या कमी होण्याच नाव घेत नाहीये. अशातच मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात एमआरआय स्कॅन करण्यात आला. त्यांचा MRI मशीनमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे फोटो व्हायरल होताच नवनीत राणा मोठ्या प्रमाणात ट्रोल … Read more

तोंडाला लकवा झाल्यासारखं वाकडं तोंड करून हिंदू परंपरांचा अपमान करायचा उद्योग थांबव, नाहीतर..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली मधील इस्लामपूर येथील केलेले भाषण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी केलेल्या जातीयवादी विधानामुळे हिंदू समाज दुखवल्याचा आरोप सध्या अमोल मिटकरी यांच्यावर होत आहे. अमोल मिटकरी यांनी म्हंटले होते की, एका ठिकाणी मी गेलो तेव्हा तिथे कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान … Read more