भर पत्रकार परीषदेत ढसाढसा रडला ठाकरे गटाचा कट्टर आमदार; रडत रडत म्हणाला, मागे लागलेला हा फेरा…
एकनाथ शिंदे यांनी बडोखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. यावेळी अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. पण मरेल पण उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असे म्हणत ठाकरे गटात राहणारे राजन साळवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राजन साळवी सध्या एसीबीच्या कसोट्या सापडले आहेत. पक्ष फुटीनंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र या दरम्यान … Read more