राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! हॉटेल ताज लँड्समध्ये बोलणी फिस्कटली, आतली माहिती झाली उघड..

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांनी जागावाटपाबाबत अतिशय महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यांनी सगळा घटनाक्रमच सांगून टाकला आहे. ते म्हणाले, … Read more

“ब्रिजभूषण तुम्ही फक्त स्टेज तयार ठेवा, राज ठाकरे येऊन आपली चूक मान्य करतील अन् माफी मागतील”

raj thakre

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, असे वक्तव्य भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलं होतं. यावेळी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह(Brijbhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरेंना … Read more

राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या भाजप खासदाराला महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा पाठिंबा; फोन केला अन्…

raj thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आहे. पण या दौऱ्याला एक भाजप खासदार विरोध करताना दिसून येत आहे. या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी विरोध केला आहे. अयोध्येत येण्याआधी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर त्यांनी इथे यावे, असे ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटले आहे. (abu azami support bjp mp who … Read more