राज्यात भाजपचं सरकार असताना भोंगे का काढले नाहीत? प्रविण तोगडिया यांचा भाजपला सवाल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त केलेल्या भाषणात मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच ठाण्यात घेतलेल्या सभेत राज ठाकरेंनी भोंगे ३ मे पर्यंत उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. जर ३ मे पर्तंत भोंगे खाली आले नाही, तर देशभरात हनुमान चालिसा लावू असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. (pravin togdia angry on bjp) राज … Read more