Morbi accident: मृतदेहांचे ढीग अन् सगळीकडे आरडाओरडा, डोळ्यादेखत लोकांनी सोडला जीव, वाचा घटनेचा थरार
Morbi accident: संध्याकाळचा सूर्य मावळत होता. मोरबीच्या मच्छू नदीवरील झुलत्या पुलावर गुलाबी प्रकाश पडला होता आणि मोठी गर्दी जमली होती. दिवाळीनंतर वीकेंड साजरा करण्यासाठी लोक आले. बहुतेक लोक आपल्या संपूर्ण कुटुंबासह आनंद घेण्यासाठी येथे आले होते. सेल्फी घेत लोक फोटो काढत होते. सगळेच खुश दिसत होते. अचानक पूल हलू लागला आणि जाऊन नदीत पडला. Morbi … Read more