PM Modi On Delhi Blast : ‘षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार…’, दिल्लीतील स्फोटावर भूतानहून पंतप्रधान मोदींचा कडक इशारा

PM Modi On Delhi Blast : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) काल म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण स्फोटाने हादरून गेली. ऐतिहासिक लाल किल्ला (Red Fort) परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ पार्क केलेल्या कारमध्ये झालेल्या या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर दिल्ली पोलिस (Delhi Police), एनएसजी … Read more

Sanjay Raut Letter To PM Modi : पहलगाम हल्ल्यात 26 माता भगिनींचे सिंदूर पुसल्या गेलं, त्यांच्या भावनांचा तरी विचार केला का? संजय राऊतांचा मोदींना थेट सवाल

Sanjay Raut Letter To PM Modi : आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) क्रिकेट सामना खेळवण्यासाठी केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या सामन्याला विरोधाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत … Read more

Sanjay Raut on PM Modi: डोनाल्ड्र ट्रम्प आणि चीनचं नाव घ्यायला केंद्र सरकारची हातभर फा#$; संजय राऊतांचा थेट वार

Sanjay Raut on PM Modi :  दिल्लीतील (Delhi City) पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बुधवारी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत-पाक युद्ध थांबवल्याचा दावा केला होता. मात्र, संसदेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ट्रम्प … Read more

employees : कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत होणार बदल, आठवड्यातून मिळणार ३ दिवस सुट्ट्या, मोदींनी दिले संकेत

pm modi

employees: कोरोना काळामध्ये नागरिकांचे घराबाहेर पडणे बंद झाले. तेव्हा ‘वर्क फ्रॉम होम’ या पर्यायामुळे अनेकांच्या नोकऱ्या वाचल्या. अनेक कंपन्या कोरोनाच्या कठीण काळात सुद्धा आर्थिक नुकसानापासून बचावल्या. या सर्व गोष्टींमुळे आता वर्क फ्रॉम होमचे महत्व अधिकच वाढले आहे. मात्र भारतातील नोकरी पद्धतीत मोठा बदल होण्याचे संकेत खुद्द पंतप्रधान मोदींनी दिल्याचे समोर येत आहे. आयटी कंपन्यांनी वर्क … Read more

J.P. Nadda: पाकिस्तान काँग्रेसच्या मदतीने भारतावर हल्ले करत होता, भाजपचा खळबळजनक आरोप

j. p. nadda modi

जेपी नड्डा(J.P. Nadda)भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कोझिकोड मध्ये आयोजित केलेल्या ‘मोदी ऍट 20’ या सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जोरदार कौतुक केले. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना प्रत्येकवेळी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात. पाकिस्तानला प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मिळावी यावर भर देण्यात येतो. पंतप्रधान मोदी अनेक दशकांपासून राजकारणात आहेत, परंतु भ्रष्टाचाराने त्यांना … Read more

National President: कोण होणार भाजपचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष? नड्डांचं काय होणार? वाचा संपुर्ण राजकीय समीकरण

National President

National President, JP Nadda, Amit Shah, PM Modi/ भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी 2023 मध्ये संपणार आहे. नव्या अध्यक्षांच्या निवडीपूर्वी संघटनेचा विविध राज्यांमध्ये नव्याने विस्तार करायचा आहे. नड्डा यांचा कार्यकाळ संपण्यास पाच महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत आता सत्ताधारी पक्षाची कमान कोण हाती घेणार, अशी चर्चा सुरू झाली … Read more

उद्धव ठाकरे मोदींसोबत जाण्यास तयार होते पण राणेंमुळे…; केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना आणि भाजपमधील संबंध का बिघडले? याबाबत मोठा खुलासा केला आहे. नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद भाजपने दिल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते, असे केसरकर यांनी सांगितले. (Uddhav Thackeray was ready to go with Modi but because of Rane…; Kesarkar’s big secret blast) केसरकर म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदींसोबतचे संबंध … Read more

PM Modi: विरोधक पडले विचारात, २०२४ साठी मोदींनी चालवले ब्रम्हास्त्र, ED ला दिले ‘हे’ आदेश, जाणून घ्या समीकरण

PM-narendra-modi

PM मोदी (PM Modi): लोकसभा निवडणूक २०२४ ला अजून वेळ आहे पण तयारी सुरु आहे. विशेषतः भाजपच्या बाजूने तयारी चालु आहे. विरोधकांच्या समोर तेच प्रश्न आहेत जे गेल्या लोकसभा निवडणुकीतच्या वेळेस होते. या सगळ्यात भाजप कुठल्या मुद्द्यावर पुढे जाणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पंतप्रधान मोदी किती मोठा निर्णय घेणार आहेत.(Lok Sabha Elections, PM Modi, … Read more

‘मोदी भक्तांची अडचण आहे की ते अशिक्षीत आहेत, ते माझ्या PHD शी स्पर्धा करू शकत नाहीत’

Narendra Modi

भाजपचे माजी राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी(Subramanyam Swami) हे त्यांच्या वक्तव्याने आपल्याच पक्षासाठी अडचणी निर्माण करत आहेत. ते दररोज मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतात. त्याचबरोबर त्याच्या या ट्विटमुळे त्यांना ट्विटरवर ट्रोलही केले जात आहे.(the-problem-with-modi-devotees-is-that-they-are-uneducated) भाजपचे माजी खासदार स्वामी यांनी आरोप केला की, पंतप्रधान मोदींकडे(Pm Modi) आंधळे भक्त कर्मचारी आहेत जे पैसे घेऊन मला शिवीगाळ … Read more

आरिफ खान बनणार मोदींचे ‘कलाम’? राष्ट्रपतीपदासाठी चर्चा होणारे खान आहेत तरी कोण? वाचा त्यांच्याबद्दल सर्वकाही..

निवडणूक आयोगाने देशाच्या नव्या राष्ट्रपती निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद(RamNath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत असून त्यापूर्वी पुढील राष्ट्रपतींची निवडणूक होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच सोशल मीडियावर एक नाव जबरदस्त ट्रेंड होऊ लागले.(arif-khans-kalam-to-be-arif-khan-who-are-the-khans-being-discussed-for-the-presidency) यूजर्स पीएम मोदींना(Pm Modi) सल्लाही देत ​​आहेत. सोशल मीडियावर आरिफ मोहम्मद खानचे नाव ट्रेंड करत … Read more