शाहरूख जोमात बॉयकॉट गँग कोमात! पहिल्याच दिवशी पठाणची रेकॉर्डब्रेक कमाई, आकडा वाचून शाॅक व्हाल
बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ आज, बुधवार, 25 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सकाळपासून पठाण थिएटरमध्ये राडा करत आहे. चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने आधीच रेकॉर्ड तोडले आहेत आणि चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर शाहरुखची जादू पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहांबाहेर रांगा लावत आहेत. #Xclusiv… #Pathaan *final* screen count…⭐ #India: 5200[#Hindi + #Tamil + #Telugu]⭐️ #Overseas: 2500⭐️ … Read more