शेतकऱ्याला नांगरणी करताना शेतात सापडल्या हजारो रुपयांच्या नोटा, क्षणात गावकरी गोळा झाले अन्…

Money-1.

बिहारच्या पालीगंजमध्ये शेतात नांगरणी करताना गोणी भरून पैसे मिळाल्याची घटना समोर आली आहे. शेतात जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा होत्या. शेतात पैसे असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच लोक शेताकडे धावले होते. तिथल्या सर्व नोटा लोकांनी पळून लावल्या जेव्हा तिथे पोलिस पोहचले, तेव्हा फक्त फाटक्या नोटा तिथे पडलेल्या होत्या. (farmer ajay singh money) संपूर्ण घटना … Read more

नांगरणी करताना नांगरात अडकले नोटांनी भरलेले पोते; नोटांचा ढिगारा पाहून शेतकऱ्याचे डोळे झाले पांढरे

बिहारच्या पालीगंजमध्ये शेतात नांगरणी करताना गोणी भरून पैसे मिळाल्याची घटना समोर आली आहे. शेतात जुन्या ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा होत्या. शेतात पैसे असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच लोक शेताकडे धावले होते. तिथल्या सर्व नोटा लोकांनी पळून लावल्या जेव्हा तिथे पोलिस पोहचले, तेव्हा फक्त फाटक्या नोटा तिथे पडलेल्या होत्या. (patana 1000 and 500 notes at … Read more

“देशातील कोणत्याही राज्यात मुस्लिम मुख्यमंत्री नाही, तरीही हिंदू धोक्यात कसे? तेजस्वी यादवांचा सवाल

संपूर्ण क्रांती दिनाच्या निमित्ताने बिहारमधील(Bihar) पाटणा येथील बापू सभागृहात महाआघाडीच्या वतीने प्रातिनिधिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांचे नेते हजर होते. यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील कामांचा पाठपुरावा घेत बिहार सरकारवर टीका केली आहे. (bihar rjd leader tejsvi yadav question about hindu ) शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था … Read more

एकमेकींच्या प्रेमात वेड्या झाल्या तरुणी, पोलिस ठाण्यात पोहचून घातला हायव्होल्टेज ड्रामा

प्रेम प्रकरणाची अनेक प्रकरणे समोर येत असतात. आता अशीही अनेक प्रेम प्रकरणे समोर येत आहे, ज्यामध्ये मुलगा-मुलगी नाही तर मुलगीच मुलीच्या प्रेमात पडत आहे. असेच एक प्रकरण आता बिहारमधून समोर आले आहे. बिहारच्या पाटणातून ही घटना समोर आली आहे. (two girl reach police station in patana) दिल्लीहून पाटण्याला आलेल्या दोन मुलींनी लग्नासाठी हट्ट केल्याने गुरुवारी … Read more

रात्री अचानक घरी आलेल्या नवऱ्याने पत्नीला प्रियकरासोबत ‘त्या’ अवस्थेत पाहताच केले असे काही की वाचून थरकाप उडेल

बिहारमधील लखीसराय येथे अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती काही कामानिमित्त परगावी गेले असताना विवाहितेने तिच्या प्रियकराला घरी बोलावले. अचानक घरी आलेल्या पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यानंतर जे घडले ती घटना वाचून कोणाच्याही अंगाचा थरकाप उडेल. बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील ऋषी पहारपूर या गावात ही घटना घडली आहे. … Read more

तरुणीने विमा एजंटला व्हिडिओ कॉल करून काढले सगळे कपडे; मग सुरु झाला भयंकर खेळ ..

बिहार मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाच्या मोबाईवर एका तरुणीचा व्हिडीओ कॉल आला. त्या तरुणाने तो व्हिडिओ कॉल उचलला. दुसऱ्या स्क्रीनवर एक तरुणी होती. तरुण काही बोलणार तेवढ्यातच त्या समोरच्या तरुणीने कपडे काढण्यास सुरूवात केली. एक-एक करून त्या तरुणीने अंगावरील सगळे कपडे काढले. त्या तरुणाने कसाबसा फोन ठेवला. पण त्या तरुणाला माहित … Read more