Pandharpur Family death: राजा-राणीचा संसार क्षणात उद्ध्वस्त झाला; शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू; पंढरपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Pandharpur Family death: विठ्ठलाची नगरी पंढरपूर(Pandharpur) तालुक्यातील कोर्टी(Korti) भागात अंगावर काटा आणणारी दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या विजय राजकुमार लोंढे(Vijay Londhe), प्रियांका विजय लोंढे(Priyanka Londhe) आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा प्रज्वल(Projal Londhe) या तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. मोठा मुलगा शाळेत गेल्यामुळे तो चुकून या भीषण दुर्घटनेतून वाचला आहे. खेळता खेळता … Read more

Kartiki Wari Pandharpur Denagi : कार्तिकी वारीत विठ्ठल चरणी भाविकांचं उदंड दान, तब्बल ५ कोटी १८ लाखांची देणगी; मागील वर्षापेक्षा मोठी वाढ

Kartiki Wari Pandharpur Denagi :  पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी वारीत वारकऱ्यांनी आपल्या श्रद्धेचं अप्रतिम दर्शन घडवलं आहे. भाविकांनी विठ्ठलाच्या चरणी तब्बल ५ कोटी १८ लाख ७७ हजार २२८ रुपयांचं दान अर्पण केलं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा देणगीत तब्बल १ कोटी ६१ लाखांहून अधिक वाढ झाली असल्याचं मंदिर समितीचे … Read more

Ashadhi Ekadashi Wari : का वारीचा हट्ट केलास? एकटीच घरी जाऊ का? लेकीला काय उत्तर देऊ? नातू वाहून गेल्यावर आजीचा टाहो

Ashadhi Ekadashi Wari : वारीचा आनंद व दुःख एकत्र अनुभवणारी हृदयद्रावक घटना अकलूज (Akluj) येथे घडली. संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या झिरपी (Zhirpi, Ambad, Jalna) गावच्या गोविंद ऊर्फ आकाश फोके (Govind aka Akash Foke) या २० वर्षीय तरुणाचा नीरा नदीत (Nira River) बुडून दुर्दैवी अंत झाला. ही घटना मंगळवारी (१ जुलै) … Read more

Pandharpur : पंढरपुरातील मंदिरात अडकलेल्या तीन महाराजांची अखेर सुटका, NDRF पथकानं सुखरूप काढलं बाहेर

Pandharpur : पंढरपूर तालुक्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे अनेक भागांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अशाच एक घटनेत पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे भीमा नदीच्या पात्रात वसलेल्या महादेव मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन महाराज अडकले होते. तीन महाराजांची सुखरूप सुटका सुभाष … Read more

Pandharpur : विठूरायाला भाविकांनी अर्पण केले पोतंभर खोटे दागिने, पण हे दागिने आले कुठून?

पुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, पंढरपूरचा विठूराया हा नवसाचा आहे. पुर्ण महाराष्ट्रातील भाविक या विठूरायाकडे साकडे घालतात आणि आपल्या इच्छा, आकांशा पुर्ण व्हाव्यात म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करतात. विठूराया त्यांची इच्छा पुर्णही करतो. काही भाविक देवाला बोललेले नवस मंदिरात येऊन पुर्ण करतात. विठूराया हा सगळ्यांचा देव आहे त्यामुळे त्याला भाविक काहीना काही अर्पन करत असतात. त्यामध्ये … Read more

amarjit pawar : नादखुळा! राष्ट्रवादीचा सरपंच झाला अन् पठ्ठ्याचा प्रण पुर्ण झाला, तीन वर्षांनंतर कापणार दाढी अन् केस

amarjeet pawar

amarjit pawar celebrate win  | रविवारी राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवणूका झाल्या आहेत. आज त्या निवडणूकांच निकाल लागत आहे. या निवडणूकीसाठी कितीतरी महिन्याआधीच कार्यकर्ते कामाला लागले असतात. आपला नेता निवडून येण्यासाठी कार्यकर्ते पार जीवाचं रान करताना दिसून येतात. काही कार्यकर्ते आपल्या नेत्याला निवडून देण्यासाठी दिवसरात्र प्रचार करतात, तर काही कार्यकर्ते हे नवसही करतात. आता पंढरपुरामध्ये एक … Read more

Vitthal temple : मोठी बातमी! पंढरपुरातील सात मजली दर्शन मंडप पाडणार; जाणून घ्या यामागील कारण

विठ्ठल मंदिराची रचना बदलण्यात येणार आहे. विठ्ठल मंदिरा शेजारी उभारण्यात आलेल्या सात मजली दर्शन मंडप पाडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. माहितीनुसार, आता बालाजीच्या धर्तीवर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात करण्यात येणार आहे. बालाजी देवस्थानप्रमाणे येथील दर्शन रांगेची व्यवस्था करण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ बालाजी … Read more

Sangli: सांगलीत पालघरची पुनरावृत्ती! चार साधूंना बेदम मारहाण, धक्कादायक कारण आले समोर

sangli sadhu mahant

(Sangli): सांगली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येथून कर्नाटकातील विजापूरला जाणाऱ्या चार साधूंना महाराष्ट्रातील सांगलीत मारहाण करण्यात आली आहे. लोकांनी या साधूंना लहान मुलांना चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण केली. घटनास्थळी पोहोचलेल्या सांगली पोलिसांनी चारही साधूंची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी ५ जणांना आरोपी घोषित केले … Read more

पंढरपुरात वारकऱ्यांनी घेतला दाजींच्या हातच्या चहाचा आस्वाद, दानवेंचा चहा बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल

आज महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी वारी करत विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल झाले. टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जप करत हजारोंच्या दिंड्या विठुरायाच्या मंदिराजवळ पोहोचल्या आहे. अनेक नेते, मंत्री त्यांच्या स्वागताला वाटेवर अनेक ठिकाणी गेले. त्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील सामील आहेत. (Video of Demon making tea goes viral) आषाढी एकादशी निमित्त रावसाहेब दानवे … Read more

VIDEO: अपघातग्रस्त जखमी वारकऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी केला व्हिडिओ कॉल, तब्येतीची विचारपूस करत म्हणाले…

पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पिकअपने धडक दिली होती. या अपघातात १४ वारकरी जखमी झाले होते. मिरज- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी या अपघाताची तातडीने दखल घेतली होती.(Chief Minister Shinde made a video call to the … Read more