डुग्गू उर्फ स्वर्णव चव्हाण सापडला तर खरा पण पुणे पोलीस मात्र अजूनही म्हणताहेत की..

गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झालेला स्वर्णव चव्हाण उर्फ डुग्गु अखेर काल पुणे पोलिसांना सापडला. पुणे पोलिसांना वाकड जवळ असलेल्या एका इमारतीत डुग्गु सापडला. आरोपीने त्या इमारतीजवळ डुग्गुला सोडलं होत. डुग्गुला शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी खूप मेहनत घेतली होती. डुग्गु सापडल्यामुळे सर्व स्तरांतून पुणे पोलिसांचे कौतुक होत आहे. डुग्गु बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात … Read more

“दिल्लीत मोदींनी शेतकऱ्यांसमोर खिळे ठोकले, आज शेतकऱ्यांनी त्यांना हाकलून लावले”

पंतप्रधान मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते. तिथे पंतप्रधान फिरोजपूरमधील एका कार्यक्रमात अनेक विकास योजनांची पायाभरणी करणार होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना काही आंदोलकांनी त्यांचा रस्ता अडवला होता. त्यामुळे पंजाब दौरा पूर्ण न करताच पंतप्रधानांना दिल्लीला परतावे लागले. या घटनेवरून देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या … Read more

शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींचा ताफा का अडवला? शेतकरी नेत्याने सांगितली संपूर्ण घटना..

पंतप्रधान मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते. तिथे पंतप्रधान फिरोजपूरमधील एका कार्यक्रमात अनेक विकास योजनांची पायाभरणी करणार होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना काही आंदोलकांनी त्यांचा रस्ता अडवला होता. त्यामुळे पंजाब दौरा पूर्ण न करताच पंतप्रधानांना दिल्लीला परतावे लागले. या घटनेवरून देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या … Read more

गृहमंत्र्याचा उजवा हात असलेल्या कार्यकर्त्याची शिवसैनिकाला जीवे मारण्याची धमकी; सेना नेता म्हणतो आम्हाला जगू द्या

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. आता शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या जवळील व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. माजी शिवसेना खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आरोप केला आहे की, “राज्याचे गृहमंत्री … Read more