Sanjay Dutt : जेव्हा संजय दत्तच्या घरात एके-५६ रायफल सापडली होती तेव्हा काय काय घडले होते? वाचा इनसाईड स्टोरी

Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्तबद्दल सांगायचे झाले तर तो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संजय दत्त होता तर नायक पण नंतर तो खलनायक बनला होता. सुपरहिट अभिनेत्याला जेव्हा १९९३ मध्ये अटक झाली होती तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता.(Sanjay Dutt, AK-56 Rifle, Nargis, Sunil Dutt, Bomb Blast) सुपरस्टार म्हणून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या संजय दत्तवर … Read more

फाळणीच्या वेळी एका मुस्लिमाने वाचवला होता सुनील दत्त आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव, स्वत:च सांगितला होता किस्सा

बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता तसेच राजकारणी दिवंगत सुनील दत्त(Sunil Dutt) यांचा 6 जून रोजी वाढदिवस होता. त्यांचा जन्म 6 जून 1929 रोजी झेलम (पाकिस्तान) येथे झाला. एक अभिनेता म्हणून त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत उत्तम काम केले.(sunil-dutt-and-his-family-were-saved-by-a-muslim-at-the-time-of-partition) त्यांच्या अभिनयाचेही सर्वांनाच वेड होते. पण 25 मे 2005 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने (Heartattack) त्यांचे निधन झाले तेव्हा लोकांनी एक … Read more

नरगिसचं लग्न झाल्यानंतर स्वत:ला सिगरेटने चटके द्यायचे राज कपूर, लव्ह स्टोरी वाचून व्हाल भावूक

राज कपूर

जसा काळ बदलला तसतसा लोकांच्या प्रेमाचा आणि ब्रेकअपचा अर्थ बदलला. आजच्या तारखेला जर कोणाचा ब्रेकअप झाला तर आपण इमोशनल पोस्ट लिहितो नाहीतर समोरच्याला एक्सपोज़ करतो किंवा त्याने आपल्या सोबत काय वाईट केले ते सोशल मीडिया टाकून देतो म्हणजेच जोवर आपण आपल्याला होणारा त्रास कोणाशी शेअर करत नाही किंवा समोरच्याचे काही नुकसान करत नाही तोवर आपला … Read more

चेहऱ्यावर हसू ठेवणाऱ्या मीना कुमारी खऱ्या आयुष्यात ‘या’ गोष्टीमुळे होत्या खुपच दु:खी; औषधांऐवजी प्यायच्या दारु

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘पाकीजा’, ‘मेरे अपने’, ‘बैजू बावरा’, ‘दिल अपना प्रीत पराई’ असे त्यांचे अनेक हिट चित्रपट आजही चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. (meena facing a big problem in life) मीना कुमारी यांच्या आयुष्यात आनंदाशिवाय सर्व काही होते. मीना कुमारीचे … Read more

तुला मृत्युचा शुभेच्छा, परत या जगात येऊ नकोस; मीना कुमारीच्या मृत्युवेळी नर्गिस अशी का म्हणाली होती?

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘पाकीजा’, ‘मेरे अपने’, ‘बैजू बावरा’, ‘दिल अपना प्रीत पराई’ असे त्यांचे अनेक हिट चित्रपट आजही चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. (nargis death wishes to meena kumari) मीना कुमारी यांच्या आयुष्यात आनंदाशिवाय सर्व काही होते. मीना कुमारीचे आयुष्य … Read more