Corona-HIV-Monkeypox : ‘या’ ठिकाणी आढळला एकाचवेळी कोरोना, एचआयव्ही आणि मंकीपॉक्स झालेला पहिला रुग्ण, उडाली खळबळ

Corona-HIV-Monkeypox

Corona-HIV-Monkeypox : इटलीमध्ये एका व्यक्तीला एकाच वेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. अहवालानुसार, हा माणूस 36 वर्षांचा असून पाच दिवसांच्या सहलीनंतर नुकताच स्पेनहून परतला आहे. इटलीला परत आल्यानंतर सुमारे 9 दिवसांनी त्याच्या घशात सूज, थकवा, डोकेदुखीची लक्षणे येऊ लागली, त्यानंतर चाचणीत कोरोना, एचआयव्ही आणि मंकीपॉक्स या तिन्ही आजारांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.(Italy, … Read more

जगात धुमाकूळ घालणाऱ्या मंकीपॉक्सची मुंबईत चाहूल? महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोनाचे संकट पुर्णपणे संपले नसताना आता आणखी एक संकट जगावर येताना दिसत आहे. १५ दिवसांत मंकीपॉक्सने बाधित देशांची संख्या १५ झाली आहे. पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या १०० च्या आसपास सांगितली जात आहे. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळले नसला तरी काळजी घेण्यास सांगण्यात येत आहे. (bmc action monkeypox) राज्य सरकारनेही  मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय … Read more