अंगठ्याला दुखापत, हाताला टाके असूनही फलंदाजीला रोहित उतरला; कॅप्टनच्या जिद्दीने जिंकली सर्वांची मने

rohit sharma

टीम इंडियाला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 5 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी या सामन्यात दुखापतग्रस्त भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. ९व्या क्रमांकावर फलंदाजीला येताना त्याने प्रतिस्पर्धी संघाचा श्वास रोखून धरला. एकेकाळी बांगलादेशच्या हातून विजय बाहेर पडताना दिसत होता, पण रोहित शर्माला शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारता आला नाही आणि … Read more

‘या’ खेळाडूमुळे भारताचा स्वीकारावा लागला पराभव, बांगलादेशविरुद्ध ठरला सर्वात मोठा खलनायक

भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका 0-2 ने गमावली आहे. मालिकेतील तिसरा सामना 10 डिसेंबरला होणार आहे. पण 48 वे षटक दुसऱ्या वनडेतील टर्निंग पॉइंट ठरले. या षटकात एका स्टार भारतीय खेळाडूने अत्यंत खराब कामगिरी केली आहे. या खेळाडूमुळेच टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. गोलंदाजी आणि फलंदाजीत हा खेळाडू सपशेल अपयशी ठरला आहे. चला जाणून … Read more

Sourav Ganguly: अजूनही वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसू शकतो जसप्रीत बुमराह, सौरव गांगुलीने सांगितले समिकरण

Jasprit Bumrah - Sourav Ganguly

Sourav Ganguly, Jasprit Bumrah, World Cup, BCCI/ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ((BCCI)) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी सांगितले की, टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतून बाहेर पडल्यानंतर बुमराहला बुधवारी तिरुअनंतपुरमहून बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पाठीच्या … Read more

Jasprit Bumrah: बुमराहच्या जागी ‘या’ घातक खेळाडूला मिळाली संधी, वेगवान गोलंदाजीने विरोधकांना फोडणार घाम

Jasprit Bumrah, Killer Bowling, Mohammad Siraj, Team India/ भारताचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे 2022 च्या टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. T20 विश्वचषकासोबतच जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेसोबत सुरू असलेल्या मालिकेतूनही बाहेर गेला आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने एका घातक गोलंदाजाला स्थान दिले आहे. हा खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये … Read more

IPL पाठोपाठ टीम इंडियानेही डावलले, ‘या’ दिग्गज स्टार गोलंदाजाची कारकीर्द जवळपास संपुष्टात

भारत आणि इंग्लंड याच्यामध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळवली जात होती. ५ कसोटी सामन्यांमधील ४ सामने झाले असून १ कसोटी सामना राहिला होता. कोविड-१९ मुळे ही ५ सामन्यांची कसोटी मालिका मध्येच थांबवण्यात आली होती. कसोटी मालिकेमधील ४ सामन्यांचे निकाल लागले आहेत. भारताने या मालिकेत २-१ अशी विजयी आघाडी देखील घेतली आहे. भारताचे नेतृत्व यावेळी … Read more

RCB च्या ‘या’ तीन खेळाडूंनी केल्या सर्व अपेक्षा भंग, संघाने कोट्यवधी रुपये देऊन केले होते रिटेन

शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात कोण आयपीएलच्या फायनलला जाणार हे ठरणार होते. पण क्वालिफायरचा सामना हरल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७ विकेट्सनी पराभव पत्करावा लागल्यानंतर बेंगलोरचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे. या संघाला १५ वर्षांनंतरही पहिले विजेतेपद मिळवता आलेले नाही. (this rcb … Read more