How to Aadhaar Mobile Update: आता घरबसल्या काही सेकंदांत बदला आधारवरील मोबाईल नंबर! कुठल्याही कागदपत्रांची गरज नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस

How to Aadhaar Mobile Update : आता आधारवरील नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलण्याची प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यूआयडीएआय (UIDAI) ने घरबसल्या मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी एक अत्याधुनिक डिजिटल सेवा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी नोंदणी केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करावी लागत असताना, आता फक्त आधार अॅपद्वारे ओटीपी आणि फेस व्हेरिफिकेशनचा … Read more

अल्पवयीन नातीने आजोबांची केली हत्या, गळा दाबून….! कारण ठरला मोबाईल…

मध्य प्रदेशमधील ग्वालियर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका अल्पवयीन मुलीने आपल्या आजोबांची क्रूरपणे हत्या केली आहे. आजोबांनी हातातील मोबाईल फोन खेचून घेतल्याच्या रागातून नातीने आपल्या आजोबांना संपवले. याबाबत माहिती अशी की, या मुलीने घरात हलवा तयार करुन त्यात झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि हा हलवा आजोबांना खायला दिला. … Read more

Prisoner: कैद्याच्या पोटाचा एक्सरे काढताच आढळले तब्बल ५ मोबाईल, डॉक्टरही झाले हैराण, वाचा घटनाक्रम

mobile

कैदी (Prisoner): सध्याच्या जगात कल्पनेपलीकडच्या गोष्टी घडत आहेत. मनुष्याचं मन सर्वात वेगवान आहे असं म्हणतात, त्यामुळे मनुष्य काहीही कल्पना करू शकतो. पण असल्या विचित्र गोष्टी कल्पनेतही करणार नाही. अशीच एक घटना समोर आली आहे ज्याचा विचारही आपण करू शकत नाही. जेलमधील एका कैद्याच्या पोटात एक नाही, दोन नाही तर तब्ब्ल ५ मोबाईल सापडले आहेत. या … Read more

China: चीनचा होणार जळफळाट! भारत सरकारने थेट घातला त्या गोष्टीला हात, चीनचे होणार नुकसान

China, Government of India, Mobile, Smartphone/ गेल्या दशकात चिनी लोकांनी हातात मोबाईल धरून भारतातून खूप कमाई केली आहे. त्यांच्या मोबाईल कंपन्यांनी कर चुकवला आहे. भारताच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. हे सर्व आता सहनशक्तीच्या बाहेर आहे. कदाचित त्यामुळेच या विभागात अष्टपैलू कामगिरी करण्याची योजना सरकारने आखली आहे. भारतातील स्मार्टफोनची बाजारपेठ अनेक अब्ज डॉलर्सची आहे. या … Read more

काकूची हातसफाई! दुकानातील गर्दीतून असा मोबाइल चोरला, व्हिडिओ बघून विश्वास बसणार नाही

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतं असतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात. या व्हिडिओमुळे आपलं मनोरंजन होतं असतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ(Video) पाहून युजर्सना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका चोरीचा आहे.(women mobile stoloen video viral on social media ) या व्हिडिओमध्ये एक महिला … Read more

मुंबईत खळबळ! तब्बल चार तास पोदार शाळेची बस विद्यार्थ्यांसह झाली बेपत्ता, मग पुढे.., वाचून हादराल

Podar school bus

मुंबईमधून एक धक्कादायक घटनासमोर झाली आहे. पोदार शाळेची विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक बस गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा सुटल्यानंतर ही बस(Bus) विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडायला निघाली होती. पण चार तास उलटून गेल्यानंतर देखील मुले घरी पोहचली नसल्यामुळे पालक चिंतेत पडले होते.(podar scholl bus missing parents file complaint) पालकांनी या प्रकरणात शाळेत चौकशी देखील … Read more

फोनवर १००-२०० रुपयांचे स्क्रीन गार्ड लावण्याआधी जाणून घ्या त्यामागचे सत्य; परत नाही करणार ‘ही’ घोडचूक

आजकाल लोक नवीन फोन खरेदी करताना दिसतात, त्यात अनेकजण महागडे फोन खरेदी करत असतात. पण बहुतेक लोक त्यावर टेम्पर्ड ग्लास बसवतात जेणेकरून फोनची स्क्रीन सुरक्षित केली जावे. पण अशा लोकांची संख्या खूपच कमी आहे ज्यांना माहित आहे की स्क्रीन गार्ड मोबाईलला हानी पोहोचवत असते. (dont use tempered glass) या टेम्पर्ड ग्लासमुले कॉलिंगमध्ये त्रास तर होतोच, … Read more

लॅपटॉप खरेदी करण्याची सुवर्णसंधी; फ्लिपकार्टवर सुरुय सेल, मिळतोय जबरदस्त डिस्काऊंट

ई कॉमर्स साइट Flipkart वर सध्या Big Saving Days Sale सुरु झाला आहे. या सेलची मुदत २२ जानेवारीपर्यंत असणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलसाठी टीव्ही, स्मार्टफोन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठी सवलत देण्यात आली आहे. Big Saving Days Sale मध्ये लॅपटॉपच्या सर्व श्रेणींवर उत्तम ऑफर देण्यात आल्या आहेत. तुम्हाला जर नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल, तर हा सेल … Read more

मोबाईलवर बोलत असताना कॉल मर्ज करू नका, नाहीतर तुमचे बँक खाते होईल रिकामे

मोबाईल फोनवर अनोळखी व्यक्तीशी बोलत असताना कॉल मर्ज करू नका. जर तुम्ही कॉल मर्ज केला तर तुमचे सोशल मिडीया अकाउंट हॅक होऊ शकते. या कॉलद्वारे सायबर गुन्हेगार तुमच्या बँक खात्यात देखील प्रवेश करू शकतात. देशात सायबर फसवणुकीची प्रकरणे वाढत आहेत. यावरून केंद्र सरकारने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धती … Read more

अभ्यासाऐवजी मुलगा आईच्या फोनवर गेम खेळत होता, निर्दयी बापाने बेल्टने झोडपून पोराचा जीव घेतला

निर्दयी बापाने आपल्या पाच वर्षाच्या मुलाला एवढी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. वडिलांच्या सल्ल्याला न जुमानता तो अभ्यास न करता आईच्या मोबाईलवर गेम खेळत होता ही मुलाची चूक होती. शेजाऱ्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. नेबसराय पोलीस ठाण्यात खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी वडील आदित्य पांडेला अटक केली आहे. पोलिसांनी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात … Read more