युद्ध झाले तर ‘या’ मिसाइल घेऊन सज्ज आहे भारत, शत्रुला श्वास घेण्याचीही मिळणार नाही संधी; जाणून घ्या..

क्षेपणास्त्रांअभावी लढत असल्यामुळे युक्रेनला खूप नुकसान सहन करावे लागले. रशियाच्या हल्ल्यांना ते चोख प्रत्युत्तर देऊ शकले नाही. मात्र युक्रेनसारखी परिस्थिती जर भारतावर उद्भवली, तर त्याला तोंड देण्यासाठी भारताकडे क्षेपणास्त्रे आहेत. भारताकडे लहान आणि मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची खूप मजबूत खेप आहे. (this missile save india) भारताने २७ मार्च २०२२ रोजी ओडिशातील बालासोर येथील एकात्मिक रेंजवरून अशा … Read more

भारताच्या एका चुकीमुळे पाकिस्तानवर सुटले मिसाईल, धक्कादायक माहिती आली समोर

भारताच्या एका चुकीमुळे पाकिस्तानात एक मोठी दुर्घटना होता होता राहिली आहे. ९ मार्च रोजी भारताचे एक क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये पडल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने मान्य केले आहे. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही घटना एक अपघात होता. तांत्रिक बिघाडामुळे हे क्षेपणास्त्र पाकिस्तानवर सुटले होते. (indian missile in pakistan) सरकारने उच्चस्तरीय न्यायालयाच्या चौकशीचे … Read more

तांत्रिक बिघाडामुळे भारताकडून सुटले मिसाईल, २६१ किमी अंतर ७ मिनिटांत कापत पाकिस्तानात गेले अन्…

भारताच्या एका चुकीमुळे पाकिस्तानात एक मोठी दुर्घटना होता होता राहिली आहे . ९ मार्च रोजी भारताचे एक क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये पडल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने मान्य केले आहे. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही घटना एक अपघात होता. तांत्रिक बिघाडामुळे हे क्षेपणास्त्र पाकिस्तानवर सुटले होते. सरकारने उच्चस्तरीय न्यायालयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. … Read more

रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात निर्दोष भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यु, कुटुंबावर शोककळा

Indian-student-died

गेल्या पाच दिवसांपासून युक्रेन(Ukren) आणि रशियामध्ये(Russia) भयंकर युध्द सुरु आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती आता दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रशियाने युक्रेनमधील खार्किवमध्ये(Kharkiv) केलेल्या हवाई हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.(indian student died in ukren russia war) आज सकाळपासून रशियाने युक्रेनच्या सर्व … Read more