माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व्हीलचेअरवरून मतदानासाठी दाखल; सोशल मीडियावर हळहळ

आज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एनडीए कडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर युपीएने यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. यादरम्यान भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग(Manmohan Singh) यांची सध्या जोरदार चर्चा होत आहे.(Ex-Prime Minister Manmohan Singh entered … Read more

द्वेषाचे राजकारण सोडा अन् सबका साथ सबका विकास करा; १०८ माजी अधिकाऱ्यांचे मोदींना पत्र

narendra modi

देशात विविध मुद्द्यांवरून सुरू असलेल्या गदारोळामुळे पुन्हा एकदा एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्यात आले आहे. देशातील द्वेषाचे राजकारण थांबले पाहिजे, असे आवाहन १०८ माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केले आहे. (former diplomats wrote letter to narendra modi) पंतप्रधान मोदींना उद्देशून लिहिलेल्या पत्रात तुमचे मौन खूप मोठा धोका निर्माण करू शकते, असे म्हटले … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी चुका सुधारत नाही, ते फक्त नेहरुंना जबाबदार धरतात; मनमोहन सिंग मोदींवर संतापले

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंजाबच्या जनतेला एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. मनमोहन सिंग म्हणाले की, लोकांना त्यांची चांगली कामे आठवतात. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री आणि पंजाबच्या जनतेचा अपमान केला आहे. आज तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. तिथे तो गरीब … Read more