Bengal Assembly: बंगाल विधानसभेत राडा, ममता बॅनर्जींच्या मोदी चोर, व्होट चोरच्या घोषणा; भाजपच्या मुख्य प्रतोदला फरफटत बाहेर नेताच बेशुद्ध

Bengal Assembly: पश्चिम बंगाल विधानसभेत (West Bengal Assembly uproar) काल अभूतपूर्व गोंधळ उडाला. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress party) बंगाली स्थलांतरितांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत विशेष प्रस्ताव मांडला होता. यावर चर्चा सुरू असतानाच भाजपच्या (BJP opposition) आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee CM) भाषण करत असतानाच हा राडा चांगलाच पेटला. विरोधी पक्षाच्या नेत्याच्या … Read more

Ajit Pawar : “मला सुद्धा वाटतं मुख्यमंत्री व्हावं, पण…”; अजित पवारांच्या मनातलं पुन्हा आलं ओठांवर

Ajit Pawar : अनेकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भूषवलेले आणि प्रशासनात मोठा अनुभव असलेले अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करत राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण केली आहे. वरळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवा”त बोलताना त्यांनी आपली मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा स्पष्ट शब्दांत मांडली. *”मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण…”* या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी … Read more

”सौरव गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश केला नाही म्हणून त्याचे नाव BCCI च्या अध्यक्षपदाच्या यादीतून वगळले”

BCCI, Sourav Ganguly, Amit Shah, BJP/ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आणि संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावरून राजकारण सुरू झाले आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने गांगुली अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याच्या वृत्तानंतर भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. तृणमूल काँग्रेसचे म्हणणे आहे की, भाजपने गांगुलीला पक्षात सामावून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. माजी … Read more

Trinamool: ‘भारतातील सर्वात मोठे पप्पू अमित शहा आहेत’; पहा कुणी केलीय हे म्हणायची हिंमत

amit shah

तृणमूल(Trinamool): गेल्या आठवड्यात शुक्रवारी कोळसा तस्करी प्रकरणी ईडीने तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी केली होती. यानंतर, तिथून बाहेर येताच अभिषेकने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, अमित शाह भारताचे सर्वात मोठे पप्पू आहे. दुसऱ्याच दिवशी बॅनर्जी यांचे नातेवाईक आकाश बॅनर्जी आणि अदिती ग्याने यांनी शाह यांचे कार्टून … Read more

आगीशी खेळू नका, नुपूर शर्माला अटक करा, तिला कठोर शिक्षा दिली जाईल, मुख्यमंत्री संतापल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपवर निशाणा साधत ते नुपूरला अटक का करत नाही, असे म्हटले आहे. भाजपने आजपर्यंत त्यांच्या प्रवक्त्यावर कायदेशीर कारवाई का केली नाही, असा त्यांचा सवाल होता. तिला भाजप संरक्षण देत आहे असे वाटत नाही का? लोकांमध्ये फूट पडणाऱ्यांच्या राजकारणाच्या विरोधात असल्याचे त्या म्हणाल्या. हा देश सर्व जनतेचा आहे. … Read more

शरद पवार बनणार पुढचे राष्ट्रपती? कॉंग्रेसच्या नाना पटोलेंनीही दिला जाहीर पाठींबा

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी पार पडणार आहे. त्यामुळे भाजप आणि विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात येत आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने ममता बॅनर्जी यांनी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. (sharad pawar beacme next president? nana … Read more

ओम पुरीच्या पत्नीचे खळबळजनक आरोप, ‘केकेचा खूनच झालाय, CBI चौकशी व्हावी’

प्रसिद्ध गायक केके यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कुटुंब आणि मित्रपरिवारच नाही तर लाखो चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आलं पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी चाहत्यांना निराश केले नाही. केके यांचे ३१ मे रोजी निधन झाले. कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. … Read more

PHOTO: महिला खासदाराचा बोल्डनेस पाहून नेटकऱ्यांच्या खिळला नजरा, क्रॉप टॉप घालून केला कहर

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली आपल्याला पाहायला मिळते. आपले आकर्षक फोटो आणि व्हिडिओ ती सतत सोशल मीडियावर पोस्ट करते.नुसरत तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. नुकतेच नुसरातने मोहक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने काळ्या रंगाच्या क्रॉप टॉपवर निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. त्याचबरोबर … Read more

‘ते दंगल घडवून आणणार नाहीत याची काळजी घ्या’, मोहन भागवतांच्या दौऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आवाहन

आरएसएस प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या बंगाल दौऱ्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी (Mamata Banerjee) बैठक घेतली होती. ही बैठक सुरक्षा व्यवस्थेबाबत होती. बैठकीत ममता यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि ऑर्डरसह एक गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या की, मोहन भागवत बंगालच्या दौऱ्यावर येत आहेत. पण या दौऱ्यामागचा अजेंडा काय आहे? त्यांना पूर्ण संरक्षण द्या, पण तुम्ही ही … Read more

ममता बॅनर्जींचे पोलिसांना निर्देश, मोहन भागवत जेव्हा बंगालमध्ये येतील तेव्हा त्यांना मिठाई द्या पण..

आरएसएस प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या बंगाल दौऱ्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी (Mamata Banerjee) बैठक घेतली होती. ही बैठक सुरक्षा व्यवस्थेबाबत होती. बैठकीत ममता यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि ऑर्डरसह एक गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या की, मोहन भागवत बंगालच्या दौऱ्यावर येत आहेत. पण या दौऱ्यामागचा अजेंडा काय आहे? त्यांना पूर्ण संरक्षण द्या, पण तुम्ही ही … Read more