shinde fadanvis government : कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला पहिला मोठा धक्का, दिला ठाकरेंना दिलासा देणारा ‘हा’ मोठा निर्णय
highcourt shocking decision on shinde fadanvis government | एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. त्यानंतर शिवसेनेच्या ४० आणि अपक्ष १० अशा ५० आमदारांना घेऊन त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली होती. त्यानंतर राज्यात भाजप-शिंदे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर ते मोठमोठे निर्णय घेताना दिसून येत आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून … Read more