गौरव मोरेचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाला रामराम, माफी मागत म्हणाला….

लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा सगळीकडे प्रसिद्ध आहे. यामध्ये अनेक कलाकार मोठे झाले त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. यामध्ये फिल्टर पाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेला अभिनेता गौरव मोरे देखील प्रसिद्ध झाला. आता त्याने एक मोठी घोषणा केली आहे. अभिनेता गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला कायमच रामराम केला आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का … Read more

गौरव मोरेने दुबईतही केली तुफान हवा! ‘गौरव, गौरव’चा आवाज देत टाळ्या अन् शिट्या; पहा व्हिडीओ

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो आज घराघरात पोहोचला आहे. प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा हा शो आज प्रत्येक घरात पाहिला जातो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यातील कलाकार. त्यातील कलाकारांचा विनोदी अभिनय पाहून प्रेक्षक खळखळून हसल्याशिवाय राहत नाहीत. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण हा शो मोठ्या आवडीने पाहतात. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशात राहणारे मराठी लोकंही हा शो … Read more

“… तर भीमा कोरेगावला जाऊन बघा”; महाराष्ट्राची हास्यजत्राफेम अरूण कदम यांची पोस्ट चर्चेत

Arun Kadam: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हे नाव जरी घेतल तरी काही चेहरे डोळ्यांपुढे येतात. या धम्माल कार्यक्रमातील एक चेहरा म्हणजे अभिनेते अरुण कदम. अरुण कदम (Arun Kadam) यांनी त्यांच्या विनोदी शैलीने अनेक प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे. तसेच अरुण कदम त्यांच भाष्य देखील अनेकदा चर्चेत येत असते. अरुण कदम हे आपल्याला विनोदी … Read more

Onkar Bhojane : ‘अगं अगं बाई’ हा आवाज आता महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत पुन्हा नाही ऐकू येणार..घेतली एक्झीट

Onkar Bhojane

Onkar Bhojane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रसिद्ध कॉमेडी शोमधील कलाकार ओंकार भोजनेबद्दल एक माहिती समोर आली आहे. लवकरच ओंकार भोजने हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला रामराम ठोकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तो दुसऱ्या एका कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विनोदवीर ओंकार भोजने हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून आता बाहेर पडणार आहे. या बातमीमुळे त्याच्या … Read more

Gaurav More : “भीमराया आमच्या श्वासावर तुमचे उपकार…”, लंडनला जाऊनही आंबेडकरांना नाही विसरला हास्यजत्रा’फेम गौरव मोरे; खास फोटो पोस्ट करत म्हणाला,

gaurav more visit amabedkar house in london | महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमातील कलाकारांनी महाराष्ट्राच्या जनतेला अक्षरश: वेड लावलं आहे. सोनी मराठीवर लागणाऱ्या या कार्यक्रमात अनेक चांगले विनोदी कलाकार आहेत, जे त्यांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील अनेक कलाकांरांनी महाराष्ट्राच्या जनतेला हसून हसून लोटपोट केले … Read more

‘मी हा पुरस्कार घेण्याच्या लायकीचा नाही’; महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम अभिनेता असे का म्हणाला? वाचा…

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमातील कलाकारांनी महाराष्ट्राच्या जनतेला अक्षरश: वेड लावलं आहे. सोनी मराठीवर लागणाऱ्या या कार्यक्रमात अनेक चांगले विनोदी कलाकार आहेत, जे त्यांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. (gaurav more talk about the award) महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील अनेक कलाकांरांनी महाराष्ट्राच्या जनतेला हसून हसून लोटपोट केले आहे. त्यातलाच … Read more

तुफान हसवणारा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कॉमेडी शो बंद होणार; त्याजागी येणार ‘हा’ नवीन शो

maharashtrachi hasyjatra

मुंबई: गेल्या ४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा सोनी मराठीवरील लोकप्रिय शो महाराष्ट्राची हास्यजत्रा लवकरच संपणार असल्याची चर्चा आहे. सोनी मराठीचे कंटेंट हेड अमित फाळके यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये हा शो संपण्याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे. यामध्ये त्यांनी सई ताम्हणकर आणि प्राजक्ता माळी यांचे फोटो शेअर करून या सीझनच्या समाप्तीची माहिती दिली आहे. (maharashtrachi hasyajatra) View this … Read more