‘या’ प्रसिद्ध महिला क्रिकेटरला डेट करतोय अर्जून तेंडूलकर! खासगी फोटो समोर येताच चर्चांना उधाण
भारतीय संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या चर्चेत आहे. अर्जून तेंडुलकरने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएल २०२३च्या २५व्या सामन्यात पहिली विकेट घेतली. त्यानंतर अर्जून तेंडुलकर प्रचंड चर्चेत आला. सध्या अर्जूनची सोशल मीडियावर एका वेगळ्याच विषयामुळे चर्चा रंगली आहे. अर्जून तेंडुलकरला प्रेमाची चाहूल लागली आहे का? असा प्रश्न सध्या अर्जूनच्या चाहत्यांमध्ये चर्चा विषय ठरत … Read more