Eknath Shinde and Uddhav Thackeray: राजकीय उलटफेर! शिंदे-ठाकरे गट एकत्र येणार? कोकणात गुप्त बैठक

Eknath Shinde and Uddhav Thackeray : कोकणातून सध्या एक मोठी राजकीय हालचाल समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असताना, शिवसेना शिंदे गट  आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कणकवली (Kankavli) नगरपंचायतीत दोन्ही गटांमधील नेत्यांनी गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर … Read more

Vaibhav Khedekar : राज ठाकरेंना झटका; मनसेचा खंदा शिलेदार साथ सोडणार? कोकणात राजकीय भूकंप

Vaibhav Khedekar : राज ठाकरें (Raj Thackeray) यांच्या मनसेत (MNS) कोकणातील प्रमुख शिलेदार आणि राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. कोकणातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) ने धक्कादायक हालचाली सुरु केल्या आहेत. राज ठाकरेंचे प्रमुख शिलेदार चिपळूण (Chiplun) येथील उद्योजक प्रशांत यादव (Prashant … Read more

Maharashtra weather update: राज्यात पुढचे 5 दिवस अतिवृष्टीचा अंदाज; वादळी वाऱ्यांमुळे धोका वाढणार, अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra weather update:  गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मुंबई (Mumbai city) तसेच राज्यभरात पावसाने वातावरण ओलसर केले. या आठवड्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी काही ठिकाणी मुसळधार पावसाचे अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आले आहेत. पुणे (Pune city), सातारा (Satara district), कोल्हापूर (Kolhapur district), रायगड (Raigad district) तसेच … Read more

Bhaskar Jadhav : मला अटक करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन; भास्कर जाधवांचा मोठा खुलासा

Bhaskar Jadhav : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे प्रमुख नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुंबईतील (Mumbai) मेळाव्यात मुख्यमंत्र्यांसह महायुतीतील नेत्यांवर जोरदार टीका केली. गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया देताना, खेड (Khed) भागात बारबाला नाचवून मोठे खड्डे पडल्याचा कटाक्ष त्यांनी केला आणि रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. … Read more

Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भात पुढील २४ तासांत कसं राहील हवामान? जाणून घ्या राज्यात कुठे किती पडणार पाऊस…

Maharashtra Weather Update : राज्यात यंदाचा मान्सून वेगात दाखल झाल्यानंतर सलग दोन आठवडे सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली. विशेषतः विदर्भ भागात अतिवृष्टी झाल्याने अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आणि काही जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती उद्भवली होती. मात्र सध्या पावसाचा जोर ओसरला असून स्थिती हळूहळू सामान्य होत आहे. विदर्भात पावसाचा जोर ओसरला; यलो अलर्ट कायम विदर्भात (Vidarbha) … Read more

Farmer Success Story: IT ची नोकरी सोडून शेतकरी बनले अन् कमवू लागले वर्षाला 30 लाख, वाचा कसा केला हा कारनामा

Farmer Success Story : मुंबईत एल अँड टी इन्फोटेक (L&T Infotech) या नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर अभियंते म्हणून काम करणारे दिलीप परब (Dilip Parab) आणि त्यांची पत्नी गौरी परब (Gauri Parab) हे दाम्पत्य आपल्या कोकणातील मूळ गावात परतले आणि शेतीत आपलं करिअर घडवण्याचा निर्धार केला. त्यांनी आपली उच्चपगाराची नोकरी सोडून सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील तिठवली (Tithavali) गावात … Read more

Konkan Railway Bharti 2025 : १०वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी, कोकण रेल्वेतील ७९ पदांवर भरती जाहीर

Konkan Railway Bharti 2025 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) अंतर्गत १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी नोकरीची संधी चालून आली आहे. ७९ पदांवर भरती प्रक्रिया सुरू होत असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून २३ जुलै २०२५ पासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०२५ असून, या तारखेच्या दिवशीच मुलाखत होणार … Read more

Uddhav Thackeray: कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, रामदास कदमांना भिडणारा डॅशिंग नेता शिंदे गटात

Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाला कोकणात आणखी एक मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. दापोलीचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय कदम हे आज अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईतील बाळासाहेब भवन येथे दुपारी हा प्रवेश सोहळा पार पडणार असून, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्या उपस्थितीत संजय कदम … Read more

Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकरांनी माफी मागीतली नाही तर त्यांना सडके मासे खाऊ घालू; कोळी महीला का संतापल्या? जाणून घ्या…

Varsha Usgaonkar

Varsha Usgaonkar : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर सध्या चर्चेत आल्या आहेत. नुकतीच वर्षा उसगावकर यांनी ऑनलाइन मासे विकत घेणाऱ्या ॲपसाठी एक जाहिरात केली. मात्र, हीच जाहिरात त्यांना महागात पडली आहे. या जाहिरातीमुळे त्या चर्चेत आहेत. या जाहिरातीत त्यांनी मासे विक्रेत्या कोळी महिलांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर … Read more

कायद्यात बदल करून प्रकल्प मार्गी लावणारा नेता म्हणजे नारायण राणे- प्रवीण दरेकर

कोकणात केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या सभेदरम्यान, प्रवीण दरेकरांनी नारायण राणेंचे तोंडभरून कौतुक केले. प्रवीण दरेकर म्हणाले की, आपल्यावर आलेल्या सर्व संकटांवर मात करून पुढे जाण्याची उमेद देणारा राजकीय नेता म्हणजे नारायण राणे. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री एवढी पदे मिळवित … Read more