नऊ निष्पाप बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींची फाशी रद्द; आता हायकोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा
९ लहान बालकांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप देण्यात आली आहे. २००१ साली या गावित बहिणींना मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. पण २० वर्षांनंतरदेखील या शिक्षेची अमंलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे जगण्याची उमेद वाढल्याचा दावा करत या गावित बहिणींनी हायकोर्टात दयेची याचिका दाखल केली होती. त्यामुळे गावित … Read more