‘काश्मिरी पंडितांवरील हल्ले थांबवायचे असतील तर काश्मीर फाइल्सवर बंदी घाला’ फारूक अब्दुल्लांनी केली मागणी

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यांचा संबंध ‘काश्मीर फाइल्स'(Kashmir Files) या चित्रपटाशी जोडला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामध्ये फारूक अब्दुल्ला यांनी ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.(farukh abdulaa demand to government for banned kashmir files film) काश्मिरी पंडितांवर होणारे हल्ले थांबवायचे … Read more

सलाम! अनुपम खेर यांनी ‘या’ काश्मिरी पंडित कुटुंबाला घेतलं दत्तक, मुलीच्या लग्नाचा खर्चही उचलणार

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर यांनी केलेल्या भूमिकेचं भरभरून कौतुक होत आहे. असे असताना अनुपम खेर यांच्याबाबत अजून एक बातमी समोर आली आहे की, त्यांनी एका गरीब काश्मिरी कुटुंबाला दत्तकही घेतलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या कामाची प्रचंड चर्चा होत आहे. अनुपम खेर यांनी बॉलिवूडमध्ये … Read more

“काश्मिरी पंडितांवर अत्याचार दहशवाद्यांनी केला होता, त्यासाठी मुस्लिमांना दोष देणं योग्य नाही”

द काश्मीर फाइल्स या चित्रपटाने लोकांची मने हेलावली आहेत. लोक हा चित्रपट फक्त मनोरंजन म्हणून नाही, तर भावनिकदृष्ट्याही पाहत आहेत. रात्री उशिरापर्यंत चित्रपटगृहे तुडुंब भरलेली असून चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्यांचे डोळे पाणावलेले दिसून येतात. (s y kuresh on kashmir files) या चित्रपटाबाबत प्रत्येकजण वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहे. आता माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी … Read more

कश्मीर फाईल्ससह सर्वच चित्रपटांवर चारीमुंड्या चीत करत RRR चा बाॅक्स ऑफीसवर जलवा; केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

दक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा आरआरआर चित्रपट शुक्रवारी सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत १८ कोटींची कमाई केली आहे. भारताबाहेरील देशात तर आरआरआरने याच्या दुप्पट गल्ला केला आहे. याबाबतची माहिती देत रमेश बाला यांनी, या चित्रपटाने साऊथमध्ये १०० कोटींहून … Read more

द काश्मिर फाईल्सच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी केजरीवालांना घेरलं, ते जुने ट्विट व्हायरल करून केलं ट्रोल

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी काश्मीर फाइल्स (Kashmir Files) या चित्रपटाच्या करमुक्त करण्याच्या विरोधकांच्या मागणीवर हल्लाबोल केला. अरविंद केजरीवाल म्हणाले की, एक चित्रपट दिग्दर्शक करोडोंची कमाई करत आहे आणि भाजपचे लोक त्याचे पोस्टर लावत आहेत. प्रत्येकाला चित्रपट दाखवायचा असेल तर दिग्दर्शकाला तो यूट्यूबवर टाकायला सांगा, सर्वांना तो विनामूल्य पाहता येईल. करात सूट देण्याची गरज काय?(Netizens … Read more

मंदिर बना नहीं की आ गए भिखारी भीख माँगणे, विवेक अग्निहोत्रींना ट्रोल करणारा कामरा स्वत:च झाला ट्रोल

विवेक अग्निहोत्रीचा (Vivek Agnihotri) ‘काश्मीर फाईल्स‘ (The Kashmir Files) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉलीवूडची गैंग त्यांना टार्गेट करत आहे. या गैंगमध्ये डाव्या विचारसरणीचा कथित स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याचाही समावेश आहे. त्याने ट्विटरवर विवेक अग्निहोत्रीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे करन कामराला महागात पडल आहे आणि लोकांनी त्याला योग्य पद्धतीने समजावून सांगितले.(the-kamra-that-trolled-vivek-agnihotri-became-a-troll-by-itself) Desh ke … Read more

कश्मीर फाईल्स हा बोरींग सिनेमा, निर्मात्यांनी कमावलेले पैसे पंडीतांना घरे बांधायला दान करावेत – जयंत पाटील

देशभरात सध्या एकाच चित्रपटाची चर्चा रंगली आहे, तो चित्रपट म्हणजे काश्मीर फाइल्स. प्रेक्षक, कलाकार, या चित्रपटावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. या चित्रपटाला आता राजकीय वळण येताना दिसून येत आहे, कारण आता यावर राजकीय नेतेही प्रतिक्रिया देत आहे. (jayant patil on the kashmir files) सध्या अधिवेशन सुरु आहे, त्या अधिवेशनातही आता काश्मीर फाइल्स चित्रपटावर शाब्दिक वाद … Read more

‘द काश्मीर फाईल्स’वरून प्रकाश राज यांनी दाबली मोदींची दुखती नस; करून दिली काळ्या घटनांची आठवण

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटावर टीका होताना दिसत आहे. अनेकजण सोशल मिडीयाच्या माध्यमातून या चित्रपटाविषयी मत मांडत आहेत. नुकतीच या चित्रपटाबाबत दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ हा प्रचारकी थाटाचा चित्रपट आहे. तो जखमा भरतोय की द्वेषाची बिजं पेरतोय,’ असा … Read more

”काश्मिर फाईल्सच्या इंटरव्हलनंतर माणूस झोपी जातो, गुजरात फाईल्सवर चित्रपट काढला पाहिजे”

संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना ‘या चित्रपटाच्या मध्यंतरानंतरच माणूस झोपी जातो’ असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे. एकेकडे चित्रपटाचे कौतुक होत असताना मिटकरींनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना, “मी आयुष्यात जितके चित्रपट पाहिले … Read more

एका व्यक्तीवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा.., काश्मीर फाईल्सवर आमिर खानने सोडले मौन

सध्या संपूर्ण देशभरात ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटावर जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मिडीयाच्या माध्यामातून कलाकार, नेतेमंडळी तसेच दिग्गज व्यक्ती चित्रपटावर आपले मत मांडताना दिसत आहेत. परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून यावर बॉलिवूड अभिनेता आमिर खानने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आता त्याने देखील चित्रपटाबाबत आपला मौन सोडला आहे. आमिर खानने द काश्मिर फाईल्स चित्रपटाविषयी प्रतिक्रिया … Read more