अग्निपथचा निषेध करण्यासाठी पोहोचलेल्या कन्हैया कुमारला तरूण म्हणाले, देशद्रोही; झाली मारहाण

अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी देशव्यापी सत्याग्रहच आयोजन केले. याच अनुषंगाने काँग्रेस नेता कन्हैया कुमार पाटणा येथे पोहोचला, मात्र निषेध करण्यासाठी आलेल्या कन्हैया कुमारला विरोधाचा सामना करावा लागला. यावेळी कन्हैयाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि जमावाने त्यांना देशद्रोही म्हटले. कन्हैया कुमारने भाषण सुरू करताच त्याचा निषेध सुरू झाला. काँग्रेस कार्यकर्ते आणि घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांमध्ये हाणामारीही … Read more

कन्हैया कुमारवर जीवघेणा ॲसिड हल्ला; त्यानंतर प्रचंड मारहाणीचा हायव्होल्टेज ड्रामा

मंगळवारी लखनऊमध्ये काही लोकांनी कन्हैया कुमारवर (kanhaiya kumar) शाई फेकली. काँग्रेस (congress) मुख्यालयात ही घटना घडली. लखनौ सेंट्रल मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सदफ जफर (sadaf jafar) यांच्या उमेदवारी अर्जात सहभागी होण्यासाठी कन्हैया कुमार आले होते. त्यावेळी त्यांच्यावर कार्यालयात घुसून शाई फेकण्यात आली. (acid attack on kanhaiya kumar in congress office) शाई फेकणारा कोण होता आणि शाई … Read more

कन्हैया कुमारवर काँग्रेसच्या कार्यालयात घुसून शाईफेक; शाई फेकणाऱ्याला पकडून केली मारहाण

मंगळवारी लखनऊमध्ये काही लोकांनी कन्हैया कुमारवर (kanhaiya kumar) शाई फेकली. काँग्रेस (congress) मुख्यालयात ही घटना घडली. लखनौ सेंट्रल मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सदफ जफर यांच्या उमेदवारी अर्जात सहभागी होण्यासाठी कन्हैया कुमार आले होते. त्यावेळी त्यांच्यावर कार्यालयात घुसून शाई फेकण्यात आली. शाई फेकणारा कोण होता आणि शाई का फेकली गेली? हे कळू शकलेले नाही. त्यानंतर फेकलेली शाई … Read more