Rohit Sharma: बुमराहला मिळणार तोडीचा पार्टनर, हर्षल पटेलऐवजी रोहित ‘या’ धडाकेबाज खेळाडूला देणार संधी

Team India, Jasprit Bumrah, Harshal Patel, Rohit Sharma/ भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. त्यामुळे या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा योग्य संघ संयोजन शोधण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाची गोलंदाजी ही त्यांची सर्वात मोठी चिंता आहे. अशा परिस्थितीत हर्षल पटेलऐवजी कर्णधार रोहित शर्मा … Read more

Rohit Sharma: ‘हा’ धडाकेबाज गोलंदाज रोहितला भासून देणार नाही बुमराहची उणीव, पाकिस्तानला पडणार तोंडघशी

Jasprit Bumrah- Rohit Sharma

Asia Cup, Jasprit Bumrah, Rohit Sharma, Bhuvneshwar Kumar/ जेव्हा-जेव्हा भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात क्रिकेट सामना होतो तेव्हा उत्कंठा शिगेला पोहोचते. 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाचा सामना रंगणार आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. आशिया चषकापूर्वीच भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह जखमी झाला होता. याच कारणामुळे त्याला आशिया कपमध्ये स्थान … Read more

Bumrah पेक्षा खतरनाक होते ‘हे’ तीन गोलंदाज, तरीही संघातून झाली हकालपट्टी, नावं वाचून हादराल

भारतीय क्रिकेट संघात असे 3 किलर फास्ट बॉलर्स आहेत, ज्यांची कारकीर्द चांगली सुरुवात होताच संपली. या तीन वेगवान गोलंदाजांना अधिक संधी मिळाल्या असत्या तर आज ते जसप्रीत बुमराहसारखे (jasprit bumrah) घातक गोलंदाज झाले असते. खरंतर टीम इंडियात निवड होणं जितकं अवघड मानलं जातं, तितकंच टीम इंडियात स्वत:ला टिकवून ठेवणं त्याहून कितीतरी पटीने कठीण असतं, कारण … Read more

नाणेफेक दरम्यान जसप्रीत बुमराहने समालोचक बुचरची पकडली ‘ही’ चूक, व्हिडिओ झाला व्हायरल

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना शुक्रवारपासून (1 जुलै) बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान इंग्लंडचा माजी कसोटीपटू मार्क बुचरकडून एक चूक झाली. टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ही चूक सुधारली. वास्तविक, सध्याचे समालोचक मार्क बुचर … Read more

मॅनेजमेंट मुंबई संघावर नाराज, ‘या’ बड्या खेळाडूसह चार खेळाडूंची करणार संघातून हकालपट्टी

आयपीएल २०२२ च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी फारशी चांगली नाही. या हंगामात मुंबई इंडियन्स संघ पॉइंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०२२ च्या पहिल्या आठ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाला सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे.(mangement angry on mumbai indians player) सलग आठ सामन्यांत एखाद्या संघाला पराभव स्विकारावा लागण्याची ही पहिलीच … Read more

सलग चौथ्या पराभवानंतर रवी शास्त्रींनी रोहितच्या कॅप्टन्सीवरच उपस्थित केले प्रश्न, म्हणाले…

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बुधवारी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या पराभवाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते म्हणाले की जप्रीत बुमराहला नेहमी डेथ ओव्हर्समध्ये ठेवू नये. शास्त्री म्हणाले की, यावेळी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी आक्रमणात तितकी खोली राहिलेली नाही आणि बुमराहचा अशा प्रकारे वापर केला पाहिजे … Read more

वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेआधीच टिम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू झाला बाहेर

team india

दक्षिण आफ्रिकेनंतर(South Africa) भारतीय संघ(Indian Team)वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पण ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील एक महत्वाचा खेळाडू दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार आहे.(ravichndran ashwin out from indin team because of injury of) भारतीय संघाचा … Read more