Jalgaon : जळगावमध्ये ठाकरे गटाचे तीन उमेदवार नॉट रिचेबल, उमेदवारी मागे घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून किडनॅप, ठाकरे गटाचा दावा

Jalgaon : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात राजकीय वातावरण तापलं आहे. युती-आघाड्यांच्या गणितांमध्ये सत्ताधारी दबाव वाढल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गट (ShivSena) कडून करण्यात आला आहे. जळगाव शहर (Jalgaon) येथे उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी धाकदपटशा, प्रलोभन आणि थेट किडनॅपसारखे प्रकार घडत असल्याचा दावा संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी केला आहे. या कथित प्रकारांमुळे … Read more

Gold Prices Today: सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले! 10 ग्रॅम सोन्याचे दर पाहून तोंडचे पाणी पळाले, किती पैसे मोजावे लागतायत?

Gold Prices Today:  सण-समारंभांच्या काळात सोन्या-चांदीच्या भावाने आकाशाला भिडत असल्याचे दिसून येत आहे. आज, ९ ऑक्टोबर रोजी, २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २२ हजार ८१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर १ किलो चांदीसाठी १ लाख ४८ हजार ९४० रुपये मोजावे लागत आहेत. जळगावच्या सुवर्णनगरीत (Jalgaon) गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात पुन्हा मोठी … Read more

Jalgaon Family died due to Shock: शेताच्या कुंपणातील करंट लागून पाच जणांचं कुटुंब मृत्यूमुखी; अवघ्या दोन वर्षांची दुर्गा मृतदेहांजवळ बसून..

Jalgaon Family died due to Shock : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एरंडोल (Erandol) तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वारखेडी (Warkhedi) गावात बुधवारी पहाटे शेताभोवती लावलेल्या तारेच्या कुंपणात विद्युतप्रवाह सोडण्यात आल्याने एका संपूर्ण कुटुंबावर काळाने झडप घातली. या कुंपणाला स्पर्श झाल्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन वर्षांची दुर्गा पावरा (Durga Pawara) ही चिमुरडी आश्चर्यकारकरित्या … Read more

Eknath Khadse : खडसेंनी उघड केले प्रफुल्ल लोढा – गिरीश महाजन प्रकरणातील धक्कादायक कनेक्शन; SIT चौकशीची मागणी

Eknath Khadse :  मुंबईच्या राजकारणात सध्या एक गुंतागुंतीचं आणि थरकाप उडवणारं प्रकरण पुन्हा ऐरणीवर आलं आहे. शेतकरी, सामान्य नागरिकांच्या मनात हळहळ निर्माण करणाऱ्या हनीट्रॅपसारख्या घटनांनी पुन्हा एकदा प्रशासनाचं डोळं उघडावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar NCP) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे करत एकेक नावे समोर आणली. नाशिकमध्ये … Read more

menstruation : मासिक पाळीत स्वयंपाक का केला? सासू नणंदेने जीव घेतल्याचा आरोप, दोन लेकरं पोरकी

menstruation : जळगाव तालुक्यातील किनोद गावात एक हृदयद्रावक आणि संशयास्पद घटना घडली आहे. *गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय 26)* या विवाहितेचा मृतदेह गुरुवारी (1 मे) गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक माहितीप्रमाणे, ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र *माहेरच्या नातेवाईकांनी तिला गळा दाबून ठार मारल्याचा आरोप* केला आहे. पती आणि सासू-नणंद फरार गायत्री कोळी या … Read more

Sharad Pawar : शरद पवारांसाठी धक्कादायक बातमी! दोन माजी मंत्री अन् दोन माजी आमदार सोडणार साथ

Sharad Pawar

Sharad Pawar : जळगाव जिल्ह्यातून महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार(SHARAD PAWAR) गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या गटाचे दोन माजी मंत्री आणि दोन माजी आमदार लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटात प्रवेश करणार आहेत. डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर अजित पवार … Read more

Jalgaon : हळदीच्या कार्यक्रमात निवृत्त PSI बापाने लेकीवर आणि जावयावर केला गोळीबार; मुलीचा मृत्यू, जावई गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या मुलीवर संतापलेल्या वडिलांनी एका लग्नसमारंभात गोळीबार करून तिचा जागीच खून केला, तर जावई गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपी वडिलाला चोप दिला असून, तोही जखमी आहे. मृत महिला तृप्ती अविनाश वाघ (वय २४) हिने अविनाश ईश्वर … Read more

शिवजयंतीत मोठा राडा! मिरवणुकीवर जोरदार दगडफेक, धक्कादायक माहिती आली समोर…

राज्यात काल शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. असे असताना मात्र जळगाव शहरापासून जवळच असलेल्या शिरसोली येथे शिवजयंती मिरवणुकीवर अचानक दगडफेक झाली. यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले. तसेच घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे. … Read more

पुतण्याच्या मृत्युनंतर आक्रोश करता करता काकूनेही सोडले प्राण, वाचून काळीज फाटेल

रेल्वे अपघाताच्या घटना आपण अनेकवेळा पाहिल्या आहेत. रोज रेल्वे दुर्घटनेच्या बातम्या समोर येत असतात. यामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. जळगावमधूनही अशीच एक बातमी समोर आली आहे. पाचोरा शहरातील हनुमान नगर येथील एका २७ वर्षीय तरूणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागला आणि त्याचा जागीच मृत्यु झाला. तरूणाचा मृत्यु झाल्यानंतर पुर्ण कुटुंबीयांना धक्का बसला होता. त्यातल्या … Read more

jalgaon : जळगावकरांचा नाद करायचा नाय! गोमुत्र पिऊन केले नववर्षाचे दणदणीत अन् खणखणीत स्वागत

jalgaon

jalgaonkar drink gaumutra  | शनिवारी नुकतंच २०२२ वर्षे संपलं आहे. नवीन वर्षाची सुरुवात म्हणून अनेकांनी पार्टीचा बेत आखला होता. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांनी वेगवेगळे प्लॅन आखले होते. काही देवदर्शनाला गेले तर काही लोकांनी विविध ठिकाणी जाऊन पार्ट्या केल्या. अशात जळगावातून एक भलताच प्रकार समोर आला आहे. जळगावामध्ये थर्टी फर्स्टला गोमूत्र प्राशन पार्टीचं आयोजन करण्यात … Read more