इंदोरीकर महाराजांच्या सासूंची जोरदार चर्चा, सरपंच झाल्यानंतर ‘या’ पक्षात होणार सामिल

इंदोरीकर महाराज सगळ्यांना माहिती आहेत. त्यांच्या किर्तनाच्या स्टाईलमुळे ते पुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. पण सध्या इंदूरीकर महाराज यांच्या सासूबाईही चर्चेचा विषय ठरल्या आहेत. खुप कमी लोकांना माहिती आहे की, त्या नुकत्याच सरपंच पदाच्या निवडणूकीत जिंकल्या आहेत. त्यांनी विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा पराभव केला आहे. अपक्ष निवडणूक लढवूनही त्यांनी विजय मिळवला आहे. अशातच त्या आता … Read more

सरपंच पदावर विराजमान होताच इंदोरीकर महाराजांच्या सासू ‘या’ पक्षात करणार प्रवेश

इंदोरीकर महाराज सगळ्यांना माहिती आहेत. त्यांच्या किर्तनाच्या स्टाईलमुळे ते पुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. पण सध्या इंदूरीकर महाराज यांच्या सासूबाईही चर्चेचा विषय ठरल्या आहेत. खुप कमी लोकांना माहिती आहे की, त्या नुकत्याच सरपंच पदाच्या निवडणूकीत जिंकल्या आहेत. त्यांनी विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा पराभव केला आहे. अपक्ष निवडणूक लढवूनही त्यांनी विजय मिळवला आहे. अशातच त्या आता … Read more

indurikar maharaj : महाराष्ट्रात खरं कोणी बोलायचं नाही, जो बोलेल त्याचा गेम होतो…: इंदुरीकर महाराज स्पष्टच बोलले

indurikar maharaj

indurikar maharaj : प्रबोधनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. इंदुरीकर महाराज हे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हे सांगण्याच कारण म्हणजे नुकतच त्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं असून, ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गुरूवारी श्री साई पालखी परिवार विदर्भ आणि साई भक्त साई सेवक परिवारच्यावतीने नाचू … Read more

…अन् संतापलेल्या इंदुरीकरांना अखेर धनंजय मुंडेंचं ऐकावंच लागलं; परळीत भर किर्तनात झाला राडा

dhanjay munde

परळीत घडलेला एक प्रकार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. परळीत नाथ प्रतिष्ठान आयोजित कीर्तनाच्या भर कार्यक्रमात, निवृत्ती महाराज इंदुरीकर कॅमेरा वाल्यांवर चांगलेच भडकले. चालू किर्तनादरम्यान, इंदुरीकर महाराजांनी  (Indurikar Maharaj) प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांना झापले. सध्या या प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. काही वेळ इंदुरीकर महाराज कॅमेरे बंद करा, या त्यांच्या मागणीवर ठाम होते. मात्र … Read more

इंदूरीकर महाराज पुन्हा अडचणीत; भडकलेल्या गावकऱ्यांचा थेट पोलिस ठाण्यात ठिय्या

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज आपल्या वक्तव्याने सतत चर्चेत असतात. मात्र, आता त्यांच्या पुढे अडचण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी नेकनूर मधील नागरिकांनी केली आहे. इंदुरीकर महाराजांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी नागरिकांनी नेकनूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. बीडमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात महाराजांवरती … Read more

धक्कादायक! इंदुरीकर महाराजांच्या गाडीला भीषण अपघात, कीर्तनासाठी जात असतानाच…

प्रसिद्ध कीर्नतकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदुरीकर महाराजांच्या यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कीर्नतासाठी जात असताना जालना जिल्ह्यातील परतूर येथे जात असताना रात्री १० च्या सुमारास अपघात झाला आहे. (indurikar maharaj road accident) इंदुरीकर महारांजांच्या स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला आहे. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती समोर … Read more

कीर्तनाच्या व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करणाऱ्यांची मुलं अपंग जन्माला येतील; इंदुरीकरांनी केले पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

indurikar maharaj

समाज प्रबोधनकार कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे लाखों चाहते आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नगरिकांपर्यंत इंदुरीकर महाराजांचे चाहते आहेत. मात्र अनेकदा त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अशातच पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. अकोला येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील किर्तनादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळेस इंदुरीकर … Read more