पाकिस्तानी तरूणांच्या प्रेमात पडल्या होत्या ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री, एकावर तर ४ जणी होत्या फिदा

‘कहो ना प्यार है’ आणि ‘गदर एक प्रेम कथा’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेल्या अमीषा पटेलचा(Amisha Patel) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पाकिस्तानी अभिनेता इम्रान अब्बाससोबत दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांचा अंदाज आहे की अमीषा आणि इमरान एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण चित्रपटसृष्टीचा इतिहास असा आहे की … Read more

…तर भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करुन टाकेल; इम्रान खान यांचे धक्कादायक विधान

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरोधात रान पेटवण्यास पुन्हा सुरुवात केल्याचे दिसते. ते भारताविरोधात सतत भडकाऊ विधानं करत असतातच मात्र आता सत्ता गेलेले इम्रान खान अधिक धारदार बोलू लागले आहेत. भारत पाकिस्तानचे ३ तुकडे करेल, असे गंभीर विधान त्यांनी केले आहे. ज्यामुळे ते जगात चर्चेचा विषय बनलेत. (pakistan, india, imran khan, prime minister, military) … Read more

इम्रान खान यांच्यानंतर शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड, भारतावर याचा काय परिणाम होणार?

पाकिस्तानच्या राजकारणात रविवारचा दिवस इतिहासात नोंदला गेला आहे. देशात अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्ता गमावणारे इम्रान खान (Imran Khan) हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. 342 सदस्यीय नॅशनल असेंब्लीमध्ये 174 खासदारांनी इम्रान सरकारच्या विरोधात मतदान केले. मात्र, संपूर्ण जग या सत्तापरिवर्तनाचे साक्षीदार झाले, मात्र यातून पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संबंधांवर प्रश्न उभा राहिला आहे. विशेषत: जेव्हा इम्रानने सत्ता गमावण्याच्या … Read more

भारताविरुद्ध ३ वर्ष विष ओकत राहिले इम्रान खान, पंतप्रधान मोदींनी अशी पलटली बाजी, आता आले शहाणपण

विरोधकांच्या भक्कम विरोधात अडकून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना सत्ता गमवावी लागली आहे. सध्या इम्रान खान हे केयर टेकर पंतप्रधान असून सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या घोषणेवरून ते सर्वोच्च न्यायालयात चांगलेच अडकले आहेत. आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात इम्रान हे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या विरोधात विष ओतत राहिले.(Prime … Read more

खुर्ची हातातून निसटताना पाहून इमरान खान आले जाग्यावर, म्हणाले, ‘मी भारत किंवा अमेरिकाविरोधी नाही’

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उपसभापती कासिम सूरी यांच्या मदतीने विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर लगेचच इम्रान खान यांनी राष्ट्रपतींकडे नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याची शिफारस करून पाकिस्तानला घटनात्मक संकटात ढकलले आहे. विरोधकांनीही आपला सभापती नेमून सर्वोच्च न्यायालयाचा आसरा घेतला आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील घटनात्मक पदांवर बसलेल्या लोकांच्या राजीनाम्याचे आणि नव्या नियुक्त्यांचे पर्व सुरू झाले आहे. … Read more

इम्रान खानची गच्छंती अटळ, विरोधकांनी लावली फिल्डिंग, पाकिस्तानी सचिवालयाकडून अधिसूचना जारी

पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेतून हटविण्यासाठी विरोधकांच्या हालचालींनी वेग घेतला आहे. अशा स्थितीतच पाकिस्तानच्या कॅबिनेट सचिवालयाने इम्रान खान यांना पदावरुन हटविण्यासाठी अधिसूचना जारी केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. सचिवालयाने घेतलेल्या या निर्णयाचा धक्का खान यांना चांगलाच बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या संसदेत मोठ्या घडामोडी पाहिला मिळत आहेत. विरोधक इम्रान खान यांना सत्तेतून … Read more

पंतप्रधान पद हातातून जाताना पाहून इम्रान खान यांना आली बरखा दत्तची आठवण, केला ‘हा’ गंभीर आरोप

अविश्वास प्रस्तावानंतर सत्ता गमावण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या इम्रान खान (Imran Khan) यांनी गुरुवारी देशाला संबोधित केले. राष्ट्राला उद्देशून इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये भावनिक आवाहन केले आणि विदेशी शक्तींनी त्यांना सत्तेपासून दूर करण्याचा आरोप केला. यावेळी इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचाही उल्लेख केला.(Imran Khan remembers Barkha Dutt, made a serious allegation) इम्रान … Read more

बॉलिवूडच्या या अभिनेत्री पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या प्रेमात झाल्या होत्या पागल, नावं वाचून अवाक व्हाल

प्रेमाला कोणतीही सीमा नसते आणि हे सत्य सिद्ध करते की ज्या भारतीय अभिनेत्रीने पाकिस्तानींना आपले हृदय दिले आहे. सुष्मिता सेन, रीना रॉय यांसारख्या अनेक अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तानच्या बिघडलेल्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यापैकी कुणी लग्न करून सेटल झाले तर कुणाचे नाते तुटले.(the-bollywood-actress-was-madly-in-love-with-pakistani-cricketers) एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या झीनत अमानचे पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान … Read more

इस्लामाबादच्या रॅलीत इम्रान खान यांनी भारतीय मुस्लिमांचा केला उल्लेख, म्हणाले, भारतातील २० कोटी..

आपली खुर्ची जाण्याच्या भीतीने, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी अविश्वास प्रस्तावाच्या एक दिवस आधी रविवारी इस्लामाबादमध्ये एक भव्य सभा घेतली. या रॅलीतून इम्रान खान यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. इम्रान यांनी आपल्या भाषणात भारतीय मुस्लिमांचाही उल्लेख केला. जाणून घ्या इम्रान असे काय म्हणाले.(Imran Khan mentioned Indian Muslims) रविवारी इस्लामाबादच्या रॅलीत पाकचे पंतप्रधान इम्रान … Read more

इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून व्हावे लागणार पायउतार, ‘हा’ नेता होणार पाकिस्तानचा पुढचा पंतप्रधान

पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची खुर्ची जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राजकीय अटकळांच्या दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझने पंतप्रधानपदाच्या नव्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.(this leader will be the next Prime Minister of Pakistan ) नवाझ शरीफ यांची … Read more